Maharashtra Dinman

‘पलूस कडेगाव’ला इतिहासाची पुनरावृत्ती

कडेगाव : प्रशांत होनमाने : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची सर्वत्र पडझड झाली. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील पलूस कडेगांव मतदारसंघात दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांचा बालेकिल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांना वाचवण्यात मोठे यश आले.…

Read more

एकरकमी ३१४० रुपये देणार

जयसिंगपूर : प्रतिनिधी  : श्री दत्त-शिरोळ कारखान्याच्या यंदाचा ५३ व्या ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्याहस्ते झाला. यावेळी पाटील म्हणाले, कारखान्याने नेहमीच सभासदांचे हित जोपासले आहे.…

Read more

ताडोबात सोडलेल्या तीन गिधाडांचा मृत्यू

चंद्रपूर : ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात सोडलेल्या तीन गिधाडांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. बोटेझरी जंगलात ही गिधाडे सोडली होती. याच वर्षीच्या जानेवारीत हरियाणातील पिंजोर येथून आणलेल्या संकटग्रस्त व…

Read more

मोदी सरकार पाच वर्षांत बांधणार एक कोटी घरे

अबुधाबी : वृत्तसंस्था :  येत्या पाच वर्षांत एक कोटी घरे बांधण्याचे मोदी सरकारचे स्वप्न कसे पूर्ण होणार, याचा आराखडा तयार आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातील सहसचिव आणि मिशन डायरेक्टर…

Read more

चीनच्या नागरिकांच्या सुरक्षेवर चर्चा

इस्लामाबाद : वृत्तसंस्था : अलीकडच्या काही दिवसांत पाकिस्तानमध्ये चीनी नागरिकांवरील वाढत्या हल्ल्यांदरम्यान, पाकिस्तान आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दहशतवादविरोधी आणि सुरक्षा मुद्द्यांवर सखोल चर्चा केली. चीनच्या ‘सेंट्रल मिलिटरी कमिशन’चे (सीएमसी) उपाध्यक्ष आणि…

Read more

झारखंडमध्ये प्रेयसीचे केले ५० तुकडे

रांची : वृत्तसंस्था : कसाई म्हणून काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने आपल्या ‘लिव्ह-इन पार्टनर’चा गळा दाबून खून केला. तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले आणि झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील जंगलात फेकून दिले. पोलिसांनी…

Read more

आता वाद अजमेरच्या दर्ग्याचा

अजमेर : वृत्तसंस्था : अजमेर शरीफ दर्ग्याबाबत नवा वाद समोर आला असून त्यात हिंदू सेना प्रमुख विष्णू गुप्ता यांनी दर्ग्याच्या सर्वेक्षणाची मागणी केली आहे. हा दर्गा सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती…

Read more

प्रियांका गांधी यांची खासदार म्हणून शपथ

नवी दिल्ली :  पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून आलेल्या प्रियांका गांधी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. यावेळी आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल यांच्याशिवाय पती रॉबर्ट, त्यांचा मुलगा रेहान आणि मुलगी मिराया…

Read more

बुमराह पुन्हा अव्वलस्थानी

दुबई, वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात एकूण आठ बळी घेणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा अव्वलस्थान पटकावले…

Read more

गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू झाले. या वेळी विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज बुधवारी सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच तहकूब…

Read more