Actress Ranya Rao : अभिनेत्रीने १४ किलो सोने कसे आणले…?
बेंगळुरू : प्रतिनिधी : सोन्याच्या तस्करीप्रकरणी दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेत्री रान्या राव (वय ३२ ) हिला अटक करण्यात आली आहे. बंगळुरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तिच्याकडून तब्बल…