Maharashtra Dinman

Raje Bank: राजे बँकेच्या चेअरमनपदी नवोदितादेवी घाटगे

कोल्हापूर : प्रतिनिधी : कागल येथील राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप.बँकेच्या चेअरमनपदी नवोदितादेवी घाटगे यांची बिनविरोध निवड झाली. व्हाईस चेअरमनपदी उमेश सावंत यांची बिनविरोध निवड झाली. बँकेच्या प्रधान कार्यालयात निवडणूक निर्णय…

Read more

Odisha Women: बसमध्ये महिलांचे पहिले पाऊल ठरवले ‘बॅड लक’!

भुवनेश्वर : अंधश्रद्धेत बुडून गेलेल्या समाजातील लोकांचे मेंदू बंदिस्त असतात. अशा समाजात वर्षानुवर्षे पाळल्या जात असलेल्या कुप्रथा त्या समाजाच्या अंगवळणी पडतात. त्याचे कुणालाच काही वाटेनासे होते. ओडिशा राज्यातही अशीच एक…

Read more

China: भारत-चीन संबंधात सीमावाद अडसर ठरू नये

नवी दिल्ली : भारत-चीन द्विपक्षीय संबंधात सीमावाद अडसर ठरू नये, अशी भूमिका चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शुक्रवारी (७ मार्च) स्पष्ट केली. भारत आणि चीनदरम्यान सीमावादासह अन्य महत्त्वाचे प्रश्न…

Read more

Jaikumar Gore: जयकुमार गोरेंकडून संजय राऊतांविरुद्ध हक्कभंग

मुंबई : विशेष प्रतिनिधी : एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याचे आरोप करून आपल्याला बदनाम केल्याप्रकरणी राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत…

Read more

Trump Tariff: भारतावर कराबाबत मोठा निर्णय २ एप्रिलला

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताच्या आयात शुल्काचा मुद्दा उपस्थित केला. अमेरिकन उत्पादनांवर कर लादणाऱ्या देशांवर परस्पर कर २ एप्रिलपासून लागू होतील, या पुनरूच्चार त्यांनी केला.…

Read more

Ranya Case : सोने तस्करीतील अभिनेत्रीचा ४५ वर देशांत प्रवास

बेंगळुरू : सोने तस्करीत सापडलेल्या अभिनेत्री रान्या रावच्या चौकशीत रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. तिने २७ वेळा दुबईला भेट दिली. ४५ हून अधिक देशांत प्रवास केला आहे. त्यामुळे या…

Read more

DAMASA : दाभोळकर, टापरे, पावसकर, झिंब्रे यांचा होणार सत्कार

कोल्हापूर : प्रतिनिधी :  दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि कलासागर अकॅडमीच्यावतीने रविवारी नऊ मार्चला वाई (जि. सातारा) येथे होणा-या ३५ व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात सातारा जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील चार…

Read more

G. Praveen:भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत हत्या

विस्कॉन्सिन : अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जी. प्रवीण (वय २७) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील आहे. शिक्षण पूर्ण करून तो चारच…

Read more

Liverpool : लिव्हरपूलचा अपराजित ‘पीएसजी’ला धक्का

पॅरिस : चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये लिव्हरपूलने गुरुवारी (६ मार्च) २३ सामने अपराजित असणाऱ्या पॅरिस सेंट जर्मेनला १-० असा पराभवाचा धक्का दिला. बदली खेळाडू हार्वे एलियटने या सामन्याच्या अखेरच्या मिनिटांमध्ये…

Read more

Bhayyaji Joshi: भय्याजी जोशींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मराठी माणसाचा अपमान करणे आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे हाच भाजपाचा छुपा अजेंडा आहे. त्यासाठी एक अनाजी पंत मुंबईत येऊन गोमूत्र शिंपडून गेले. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा…

Read more