Maharashtra Dinman

Archana Jadhav : धावपटू अर्चना जाधववर बंदी

नवी दिल्ली : भारताची लांब पल्ल्याची धावपटू अर्चना जाधववर डोपिंग प्रकरणात दोषी आढळल्याबद्दल चार वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या उत्तेजक द्रव्य चाचणीत अर्चना दोषी…

Read more

Dehuli massacre: २४ दलितांचे हत्याकांड; तिघांना फाशीची शिक्षा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील देहुली येथे झालेल्या दलित हत्याकांड प्रकरणातील तिघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. १९८१ मध्ये हे हत्याकांड झाले होते. यात दलित समाजातील २४ जणांची हत्या करण्यात आली…

Read more

Newzealand  Win : न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय

ड्युनेडिन : यजमान न्यूझीलंडने मंगळवारी पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. पावसामुळे १५ षटकांच्या खेळवण्यात आलेल्या या सामन्यामध्ये न्यूझीलंडने पाकचा ५ विकेटनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने…

Read more

Sanjay raut on riot: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी कबर तोडावी

मुंबई : प्रतिनिधी : दंगलखोर कोणत्या जातीचा, पंथाचा, धर्माचा न पाहता राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई झाली पाहिजे. तुमच्या विचाराचे सरकार आहे. मग भागवत, फडणवीस, शिंदे, अजितदादांनी कुदळ फावडे घेऊन…

Read more

Tulsi Gabbard Interview एका नॅरेटिव्ह निर्मितीचा प्रयोग

रवी आमले ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेबाबत काय बोलावे? विद्यमान केंद्र सरकारचे मुखपत्र असल्याप्रमाणे ही संस्था काम करीत आहे. खरे तर याबद्दल या एकट्या वृत्तसंस्थेला दोष देण्याचे कारण नाही. हा विकार आता…

Read more

Clashes erupt in Nagpur:  नागपुरात दंगल, जाळपोळ

नागपूर : नागपूर येथील महाल परिसरात दोन गट समोरासमोर आले. घोषणाबाजी झाली. त्यानंतर लगेचच तुफान दगडफेक सुरू झाली. हाणामारी करण्यात आली. परिसरातील वाहनांना लक्ष करण्यात आले. काही वाहनांना आग लावण्यात…

Read more

T.Rajasingh : तर नामविस्ताराचा फलक विद्यापीठावर लावू

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा करावा, या मागणीसाठी मी तेलंगणाचे अधिवेशन सोडून कोल्हापूरला आलो आहे. नामविस्ताराची मागणी एका  महिन्याच्या आत पूर्ण करावी. आम्हाला…

Read more

Koratkar Case : पोलिसांच्या सल्ल्याने कोरटकरकडून डेटा डिलिट

कोल्हापूर : प्रतिनिधी : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरने नागपूर आणि कोल्हापुरातील काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या  सल्ल्यानेच मोबाइलमधील डेटा डिलिट केला, अशी धक्कादायक माहिती फिर्यादी सावंत यांचे…

Read more

Indian Wells : सबालेंकाला हरवून अँड्रिव्हा विजेती

इंडियन वेल्स : रशियाची १७ वर्षीय टेनिसपटू मिरा अँड्रिव्हाने इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत तिने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या बेलारुसच्या आर्यना सबालेंकाचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या…

Read more

MP Raghwan: गोडसेचा गौरव करणाऱ्याला बढती कशी मिळते?

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेचा गौरव करणाऱ्या प्राध्यापकांची एखाद्या दर्जेदार राष्ट्रीय संस्थेच्या डीनपदी कशी काय नियुक्ती केली जाते, असा सवाल काँग्रेसचे खासदार एम. के. राघवन यांनी…

Read more