Maharashtra Dinman

Kshirsager: एकेरी उल्लेख नको; शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोठेही एकेरी उल्लेख होता कामा नये, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असा नामविस्तार करण्यात आला त्याचप्रमाणे…

Read more

Sapkal reacts: सपकाळांकडून भाजपला ‘हे’ प्रत्युत्तर

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रविवीरी (१६ मार्च ) जोरदार टीका केली होती. फडणवीसांचा कारभार औरंगजेबासारखाच क्रूर असल्याची विखारी टीका त्यांनी केली होती. त्यावर…

Read more

CM Fadnavis : औरंगजेबाचे महिमामंडन करणाऱ्यांवर कठोर कारवाई

ठाणे : क्रूरकर्मा औरंगजेबाच्या विचाराचे महिमामंडन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला.(CM Fadnavis) मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवक्षेत्र मराडे पाडा, ता. भिवंडी येथे…

Read more

Ambadas danave: बीडच्या ‘त्या’ संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार

मुंबई : बीड जिल्ह्याचा मुद्दा यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच गाजतो आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुद्दा चांगलाच लावून…

Read more

Modi podcast: एकट्याने काहीही होणार नाही…

नवी दिल्ली : जग परस्परावलंबी आहे, ते एकमेकांशी जोडलेले आहे. सर्वांना सर्वांची गरज आहे, कोणीही एकटे काहीही करू शकत नाही. मला ज्या वेगवेगळ्या मंचांवर जावे लागते, तिथे प्रत्येकजण संघर्षाबद्दल चिंतेत…

Read more

Shivaji University : शिवाजी विद्यापीठ नामविस्ताराला तीव्र विराेध

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराची मागणी काही हिंदुत्ववादी संघटनांकडून होत आहे. त्याला तितक्याच ताकदीने विचारवंत, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांकडून जोरदार विरोध होत आहे. या वादाचे पडसाद शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत…

Read more

The Diplomat : ‘द डिप्लोमॅट’ची पहिल्याच दिवशी दमदार कमाई

मुंबई : होळीचा सण बॉलीवूड स्टार जॉन अब्राहमसाठी आनंदाचे रंग घेऊन आला. बॉक्स ऑफिसवर त्याच्या सिनेमाने पहिल्याच दिवशी प्रचंड यश मिळवले. शुक्रवारी (१४ मार्च) त्याचा ‘द डिप्लोमॅट’ हा सत्य घटनेवर…

Read more

Andreeva : सतरा वर्षीय अँड्रिव्हाचा स्वियातेकला धक्का

इंडियन वेल्स : रशियाची १७ वर्षीय टेनिसपटू मिरा अँड्रिव्हाने शनिवारी इंडियन वेल्स ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत अँड्रिव्हाने गतविजेत्या इगा स्वियातेकला ७-६(७-१), १-६, ६-३…

Read more

Raut criticize Shinde: एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते

मुंबई : विशेष प्रतिनिधी : एकनाथ शिंदे यांचा भगव्याशी काही संबंध नाही. तपास यंत्रणेच्या भीतीपोटी त्यांनी गद्दारांना घेऊन शिवसेना फोडली. यापूर्वी ते काँग्रेसमध्ये जाणार होते. त्यासाठी त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन नेते…

Read more

Ranjani: भारतीय संशोधक विद्यार्थिनीचा व्हिसा रद्द

वॉशिंग्टन : कोलंबिया विद्यापीठात डॉक्टरेटसाठी संशोधन करणाऱ्या विद्यार्थिनीचा व्हिसा रद्द करण्यात आला. त्यानंतर तिने अमेरिकेतून स्वत:हून बाहेर पडणे पसंत केले. अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने (डीएचएस) तसे जाहीर केले. रंजनी श्रीनिवासन…

Read more