Maha Politics

Honey trap and politics: महायुती सरकार ‘बिग बॉस’च्या घरात

महाराष्ट्रातील महायुती सरकारने बिग बॉसचा खेळ सुरू केलाय की काय, असे वाटण्याजोगी परिस्थिती गेले काही दिवस महाराष्ट्रात आहे. विरोधकांचे फोन टॅपिंग करणाऱ्या रश्मी शुक्ला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनात अपराधगंड…

Read more

Shivsena urgent meeting: एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांची तातडीची बैठक

मुंबई : विशेष प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमधील घटक पक्ष आपली ताकद स्वतंत्रपणे आजमावत आहेत. (Shivsena urgent meeting) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे…

Read more

Kokate’s controversial statements : सरकार भिकारी; कोकाटेंचे आणखी एक वादग्रस्त विधान!

मुंबई : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे वादग्रस्त वक्तव्ये करून सरकारला सातत्याने अडचणीत आणत आहेत. त्यातच ते कथितरित्या रमी खेळतानाचा व्हिडीओ दोनच दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यावर राजकीय क्षेत्रांतून टीकेची झोड उठली…

Read more

Awhad-Padalkar: आव्हाडांच्या नादाला लागले, तिथेच पडळकर फसले!

राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाचे विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वादामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे धिंडवडे निघाले आहेत, ही गोष्ट खरीच. परंतु ती गोष्ट तेवढ्यापुरती मर्यादित…

Read more

Uddhav Thackray Interview : विधानसभेला ‘मी’पणा नडला : उद्धव ठाकरे

मुंबई : “विधानसभा निवडणुकीवेळी जे घडले तीच चूक परत करायची असेल तर अशा एकत्र येण्याला अर्थ नाही. या सगळ्याला समन्वयाचा अभाव म्हणण्यापेक्षा लोकसभेवेळी मिळालेले यश काही लोकांच्या डोक्यात गेले होते…

Read more

CM expressed his anger : मुख्यमंत्री म्हणाले, …सगळे आमदार माजलेत

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत फ्री स्टाइल हाणामारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी शुक्रवारी (१८ जुलै)  महत्त्वाचे विधान केले आहे.…

Read more

Honey trap case : हनी ट्रॅपमध्ये मंत्री, वरिष्ठ अधिकारी असल्याचे आमच्याकडे पुरावे : पटोले

मुंबई : राज्य सरकारमधील काही मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपचे बळी ठरले आहेत. आमच्याकडे पुरावे आहेत. सरकार मात्र हे प्रकरण लपवत आहे. आम्ही सरकारकडे कारवाई करण्याची मागणी करत आहोत,…

Read more

Bjp incoming: नांदेड जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष भाजपात

मुंबई : विशेष प्रतिनिधी : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दिनकर दहिफळे, किनवट बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे तसेच आठ संचालकांनी गुरुवारी…

Read more

Aditya attacks on Shinde: निर्लज्ज, एहसान फरामोश… आदित्य यांचा शिंदेंवर हल्लाबोल

मुंबई : निर्लज्ज, एहसान फरामोश अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. (Aditya attacks on Shinde) विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे.…

Read more

Bhaskar Jadhav attacks : भास्कर जाधवांचा संताप अनावर, अध्यक्षांबद्दल म्हणाले…

मुंबई : विधिमंडळ अधिवेशन काळात विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यांवरून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या…

Read more