Relief for fair price shopkeepers: रास्त भाव दुकानदारांना दिलासा
मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकारकांना अन्नधान्य व साखरेचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये क्विंटल मागे २० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दुकानदारांना क्विंटलमागे…