Kolhapur

बावडेकर चषक सेंट झेवियर्सने पटकावला

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूर स्पोर्ट्‌स्‌‍ असोसिएशन आयोजित  व नीलराजे पंडित-बावडेकर पुरस्कृत भैय्यासाहेब बावडेकर स्मृतीचषक १६ -वर्षाखालील आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद  सेंट झेवियर्स हायस्कूलने पटकाविले. त्यांनी अंतिम सामन्यात संजय…

Read more

राज्यात कोल्हापूर, सोलापूरची उमेदवारी यादी जाहीर करुन काँग्रेसची बाजी

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यात महानगरपालिका निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत असताना सर्वच राजकीय पक्षाच्या आघाड्या, युतीचा घोळात घोळ सुरू असताना काँग्रेस पक्षाने कोल्हापूर आणि सोलापूरच्या उमेदवारांची यादी…

Read more

कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाला बारा जागा

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जागा वाटपात एकमत झाले आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर यांच्यासह दोन्ही पक्षातील…

Read more

बारा तासात लावला सव्वा कोटी किंमतीच्या चांदी लुटीचा छडा

कोल्हापूर : प्रतिनिधी : पुणे बेंगळुरू महामार्गावरील कोल्हापूर जवळील किणी टोल नाक्याजवळ खासगी प्रवासी बसवर दरोडा टाकून सव्वा कोटी किंमतीची ६० किलो चांदी लुटल्याने खळबळ उडाली. पण स्थानिक गुन्हे अन्वेषण…

Read more

ट्रॅव्हल्सवर दरोडा टाकून सव्वा कोटी किंमतीची चांदी लुटली

कोल्हापूर : प्रतिनिधी : पुणे बेंगळुरू महामार्गावरील कोल्हापूर जवळील किणी टोल नाक्याजवळ खासगी प्रवासी बसवर दरोडा टाकून सव्वा कोटी किंमतीची ६० किलो चांदी लुटल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने सराफ…

Read more

घराच्या वाटण्या करण्यासाठी मुलाने केला आई-बापाचा खून

कोल्हापूर : प्रतिनिधी : घराची वाटणी करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याच्या कारणावरुन मुलाने आई-वडीलांचा खून केला. कोल्हापूर जिल्हयातील हातकणंगले तालुक्यातील हुपरी गावात ही दुर्दवी घटना घडली. विजयमाला भोसले (वय ७०)…

Read more

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये सुरू

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. या कार्यालयाची महानगरपालिका प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी पाहणी केली. तसेच  उमेदवारांना ‘ना हरकत दाखला’ देण्यासाठी राजारामपुरी येथील…

Read more

महानगरपालिका निवडणूक ‘संक्राती’ला

मुंबई : प्रतिनिधी : सूर्य मकर राशीत प्रवेश करणाऱ्या मकर संक्राती सणाचा दिवस मतदानासाठी निवडत राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणूका १५ जानेवारीला घेण्याची घोषणा केली आहे. १५ जानेवारीला…

Read more

ज्येष्ठ पत्रकार विलास झुंजार यांचे निधन

कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार विलास शंकरराव झुंजार यांचे (वय १००) रविवारी १४ डिसेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सोळशी गावी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, पुतणे, जावई,…

Read more

आय.टी.पार्क स्थापनेसह जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर

नागपूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात आय.टी.पार्क स्थापनेसह जागा उपलब्धतेच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. याबद्दल मुख्यमंत्री…

Read more