घरफोडीतील दोन संशयितांना अटक, पाच लाखांचे दागिने जप्त
कोल्हापूर; प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन संशयितांना पकडून त्यांच्याकडून अंदाजे पाच लाख रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले. प्रमोद उर्फ पम्या वडर (वय २४, रा. वाळवेकरनगर, हुपरी,…