का? … कशासाठी? …अशा अनेक प्रश्नांचे ‘प्रश्नचिन्ह’
-प्रा. प्रशांत नागावकर १९६० नंतर प्रायोगिक नाटकांची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणावर झाली. हीच रंगभूमी आता मध्यवर्ती रंगभूमी आहे, अशीही जाणीव निर्माण झाली आहे. मराठी व्यावसायिक रंगभूमीला १९६० ते १९९० या…