Kolhapur

डांबराची तपासणी करुन रस्ता करा

कोल्हापूर; प्रतिनिधी : डांबराची तपासणी करुनच रस्ता करा, रात्रीच्यावेळी रस्ते तयार करताना कनिष्ठ अभियंताने हजर राहिलेच पाहिजे, असे आदेश महानगरपालिका प्रशासक कार्तिकेयन एस.यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिला. महानगरपालिका…

Read more

कायदा आणि नैतिकता यांच्यातील चर्चात्मक फेरफटका

– प्रा. प्रशांत नागावकर : कायदा आणि नैतिकता यांच्या नात्याबद्दल सातत्याने चर्चा होत असते. नैतिकता आणि कायदा वेगवेगळे असले तरी त्यांच्यात एक आंतरिक संबंध आहे. नैतिकता कायद्याच्या बंधनकारक शक्तीचा स्त्रोत आहे.…

Read more

भाजपच्या जाहिरातीमधून राजर्षी शाहूंना वगळले

कोल्हापूरः मुंबईतील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी भाजपने जोरदार जाहिरातबाजी केली आहे. मात्र बहुजनांच्या शिक्षणाची दारे खुली करणारे, आरक्षणाचे जनक आणि सामाजिक…

Read more

कोल्हापूर, सातारा संघास सर्वसाधारण विजेतेपद

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर विभाग आणि सातारा विभागाला समान गुण मिळाल्याने दोन्ही संघांना सर्वसाधारण विजेतेपदाची ढाल विभागून देण्यात आली. बेस्ट अथलिटचा बहुमान कोल्हापूरच्या अमृत तिवले याला पुरुष…

Read more

पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्याला अटक, १२ तासात घेतला शोध

कोल्हापूर; प्रतिनिधी : पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन कर्नाटक हद्दीतून पळून जाणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी अपहरणकर्ता आणि त्याला मदत करणाऱ्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला…

Read more

थोडा हैं, थोडेकी जरुरत है…

प्रा. प्रशांत नागावकर :  ‘आणि कुंभाराचं काय झालं?’ हे दोन अंकी नाटक गडहिंग्लज कला अकादमी या संस्थेने चांगल्या पद्धतीने सादर केले. प्रा. शिवाजी पाटील हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. पाटील हे…

Read more

फडणवीस यांच्या निवडीनंतर कोल्हापूरात भाजपच्या वतीने जल्लोष

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एक मताने देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल आज (दि.४) भाजपा जिल्हा कार्यालय येथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला. भारतीय जनता पार्टीच्या…

Read more

तभी तो दुश्मन जलते है, हमारे नामे, ३०२

कोल्हापूर; प्रतिनिधी : हातकणंगले तालुक्यातील अंबप गावात यश किरण दाभाडे या १९ वर्षीय युवकाचा पूर्ववैमनस्यातून निर्घृण खून केला. पोलिसांनी या गुन्ह्यातील हर्षद दीपक दाभाडे (वय १९, रा. माळवाडी अंबप, ता.…

Read more

का? …  कशासाठी? …अशा अनेक प्रश्नांचे ‘प्रश्नचिन्ह’

-प्रा. प्रशांत नागावकर १९६० नंतर प्रायोगिक नाटकांची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणावर झाली. हीच रंगभूमी आता मध्यवर्ती रंगभूमी आहे, अशीही जाणीव निर्माण झाली आहे. मराठी व्यावसायिक रंगभूमीला १९६० ते १९९० या…

Read more

कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्याला पावसाचा इशारा

कोल्हापूर; प्रतिनिधी : कुलाबा वेध शाळेने पुढील तीन दिवस कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह वीजा चमकून पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तामिळनाडू राज्यात फेंगल वादळामुळे दक्षिणेकडील राज्यावर…

Read more