jitendra awhad

फडणवीसांना पदावरून हटविण्यासाठी खरातकडे ३८ आमदारांनी करंगळी  कापली  : जितेंद्र आव्हाड

जमीर काझी :  मुंबई : देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरुन दूर करण्यासाठी राज्यातील ३८ आमदारांनी अघोरी पूजेचा घाट घातला होता. अशोक खरातनेही त्यांना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करु, असे आश्वासन दिल्याचा सनसनाटी दावा …

Read more

Awhad criticizes Kokate: कृषी मंत्र्यांची ‘जंगली रमी’ आणि आव्हाडांची पोस्ट

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर ऑनलाईन ‘जंगली रमी’ गेम खेळत असल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावरून सर्वसामान्यांतून तीव्र प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. नेटकऱ्यांनीही मंत्री कोकाटे यांना ट्रोल…

Read more

Awhad-Padalkar: आव्हाडांच्या नादाला लागले, तिथेच पडळकर फसले!

राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाचे विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वादामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे धिंडवडे निघाले आहेत, ही गोष्ट खरीच. परंतु ती गोष्ट तेवढ्यापुरती मर्यादित…

Read more

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांनी भरला पोलिस अधिकाऱ्याला दम

मुंबई : प्रतिनिधी :  मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीच्या आमदार रोहित पवारांनी पोलिस अधिकाऱ्यांवर दादागिरी केल्याचा व्हिडिओ बाहेर पडल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आमदार पवार यांनी थेट पोलिस अधिकाऱ्यालाच आवाज…

Read more

Clashes in Vidhan Bhavan lobby : विधानभवनाच्या लॉबीत हाणामारी; आव्हाड, पडळकर समर्थक भिडले

मुंबई : प्रतिनिधी : विधानभवनाच्या लॉबीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांत गुरुवारी (१७ जुलै) तुफान हाणामारी झाली. सुरक्षारक्षकांनी धाव घेत राडा…

Read more

Awahad slaps MNS : न्याय, हक्कासाठी मुंज करण्याची आवश्यकता नाही

मुंबई : प्रतिनिधी : शिक्षण, पाणी, न्याय आणि हक्कांसाठी आम्हासारख्यांना मुंज करण्याची आवश्यकता नाही. ते तुम्हालाच लखलाभ असू द्या, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांच्यावर केली.…

Read more

Split in MVA : ‘मविआ’तील फूट अटळ !

मुंबई : जमीर काझी :  विधानसभा निवडणुकीतील दारुण अपयशानंतर अवसान गळालेल्या महाविकास आघाडीची शकले पडण्यावर अखेर  शिक्कामोर्तब झाले आहे. (Split in MVA ) घटक पक्षातील नेत्यांच्या एकमेकांवरील टिकेला २४ तास…

Read more

Beed Morcha:वाल्मिक कराडला पालकमंत्रिपद भाड्याने दिले

बीड : धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडला पालकमंत्रिपद भाड्याने दिले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके शनिवारी केला. गुन्ह्याचा तपास लागेपर्यंत धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घ्यावे, असे…

Read more

लोकशाही देशांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान होते मग भारतात का नाही? : शरद पवार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभेत महायुतील मोठा विजय मिळाला. तर महाविकास आघाडीला ५० जागाही जिंकता आल्या नाहीत. ईव्हीएम मतदान प्रक्रिकेला आव्हान देत मारकडवाडीतील नागरिकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा…

Read more

शरद पवार गटाच्या नेतेपदी आव्हाड तर, मुख्य प्रतोदपदी रोहित पाटील यांची निवड

मुंबई, विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत दारुण अपयशाला सामोरे जावे लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभेतील गटनेतेपदी आमदार जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. तर मुख्य प्रतोद म्हणून…

Read more