jammu and kashmir

Kulgaon encounter : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक; दहशतवादी ठार

श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सोमवारी (८ सप्टेबर) संयुक्त दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. चकमकीदरम्या एक लष्करी कनिष्ठ कमिशन अधिकारी (जेसीओ) जखमी झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.…

Read more

Landslide on Vaishno Devi road : वैष्णोदवी मार्गावर भूस्खलन, पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : प्रतिनिधी : जम्मू काश्मीर राज्यात दोडा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ढगफुटी झाल्याने वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भुस्खलनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले. या दुर्घटनेमध्ये अनेकजण…

Read more

LeT Terrorists killed: ‘लष्कर’च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियाँमधील केलर भागात मंगळवारी सशस्त्र दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी ठार झाले. (LeT Terrorists killed) या परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने…

Read more

vehicle falls into gorge: चार जवानांचा मृत्यू

जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात शनिवारी लष्कराचे वाहन दरीत कोसळले. त्यात चार जवानांचा मृत्यू झाला. त्यांचे वाहन वुलर व्ह्यूपॉईंटजवळ रस्त्यावरून घसरले आणि ते खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत…

Read more

snow fall: हिमाचल गोठले!

नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे चार ठिकाणी तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. हिमाचलमधील ताबो क्षेत्रात तापमान उणे १४.७ अंशांपर्यंत कमालीचे घसरले आहे. समदो…

Read more

Jammu and Kashmir : लष्कराचे वाहन दरीत कोसळून पाच जवांनाचा मृत्यू

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पूँछ जिल्ह्यात एलओलसीजवळ भारतीय लष्कराचे वाहन दरीत कोसळले.  त्यात पाच जवानांचा मृत्यू झाला. तर, दहा जवान गंभीर जखमी आहेत. (Jammu and Kashmir ) मंगळवारी (दि.२४)…

Read more

दोघा पोलिसांचे मृतदेह गोळ्या झाडलेल्या अवस्थेत सापडले

उधमपूर : जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूरमध्ये रविवारी सकाळी अधिकाऱ्यांना पोलिस वाहनात दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे गोळ्या झाडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. उधमपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या…

Read more

बर्फवृष्टीमुळे काश्मीर, हिमाचलमधील अनेक रस्ते बंद

श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील डोंगरांवर पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे लोकांच्या अडचणींत वाढ झाली आहे. काश्मीर खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टीमुळे गुरेझ-बांदीपोरा महामार्गासह अनेक रस्ते बंद झाल्याने अनेक पर्यटक तासनतास अडकून…

Read more

काश्मीरमध्ये ११९ दहशतवादी सक्रिय

श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये परदेशी दहशतवादी मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. या दहशतवाद्यांच्या कारवाया आणि भरती करण्याच्या पद्धतींमध्येही बदल होताना दिसत आहेत. सीमेवर घुसखोरी करण्याऐवजी अंतर्गत भागात दहशतवादी हल्ले करण्याचा त्यांचा…

Read more

अमेरिकी शस्त्रास्त्रांचा काश्मीरमध्ये वापर

श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सफाया करण्यासाठी सुरक्षा दलांची मोहीम सुरू आहे. दररोज चकमकीत दहशतवादी मारले जात आहेत; मात्र दहशतवाद्यांकडे सापडलेली शस्त्रे सुरक्षा दलांसाठी चिंतेचे कारण आहेत. अखनूरमध्ये झालेल्या चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांकडून…

Read more