Iran

इराणकडून होर्मुझजवळ भारताकडे येणारे जहाज जप्त

नवी दिल्ली : इराणजवळील होर्मुझजवळील सामुद्रधुनीत भारताकडे येणारे जहाज इराणने जप्त केले आहे. इराणने दोन जहाजे जप्त केली असून त्यापैकी एक जहाज भारतात गुजरात जाणार होते. होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणावाच्या पार्श्वभूमीवर…

Read more

इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी खुली; जगभरातून स्वागत

नवी दिल्ली : इस्त्रायल आणि लेबनॉनमध्ये दहा दिवसाची तात्पुरती युद्धबंदी झाल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीस खुली केली आहे. इराणच्या या निर्णयाचे जगभरातून स्वागत होत आहे. या निर्णयानंतर होमुर्झमधून बाहेर पडण्यासाठी…

Read more

शांतता चर्चेसाठी अमेरिका, इराणचे प्रतिनिधी पाकिस्तानात दाखल

नवी दिल्ली : आखात सुरू असलेल्या युद्धावर शांतता चर्चा करण्यासाठी अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी मंडळ आज शनिवारी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दाखल झाले. पाकिस्तानने दोन्ही शिष्टमंडळाचे स्वागत केले आहे. शांतता चर्चेत दोन्ही…

Read more

मोदींमुळे पाकिस्तानला मध्यस्तीचे श्रेय ; संजय राऊतांचा घणाघात

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमध्ये युद्धबंदी जाहीर झाली असून त्यामध्ये पाकिस्तानने मध्यस्ती केली आहे. अमेरिका आणि इराणनेही पाकिस्तानचे आभार मानले आहेत. पाकिस्तानच्या मध्यस्तीचे पडसाद भारतात उमटले असून विरोधी पक्षांनी…

Read more

अमेरिका इराणची युद्धविरामाचा घोषणा; पाकिस्तानमध्ये दोन्ही देशात चर्चा होणार

नवी दिल्ली : इराण बेचिराख करु, त्यांना पाषाणयुगात नेऊन अशी धमकी देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धविरामाची घोषणा केल्याने जगाने तात्पुरता सुटकेचा निश्वास टाकला…

Read more

युद्धात इराणमधील ३० हून अधिक विद्यापीठांवर हल्ले

नवी दिल्ली : अमेरिका इस्त्रायलने इराणमधील ३० हून अधिक विद्यापीठावर हल्ले केले आहेत. या युद्धात दोन्ही देश शैक्षणिक आणि संशोधन स्थळांना लक्ष्य करत असल्याचा आरोप इराणने केला आहे. इराणचे विज्ञान,…

Read more

होमुर्झ सामुद्रधुनीबाबत ट्रम्प यांनी भूमिका बदलली?

वॉशिंग्टन : अमेरिकेने इराणवर मोठा विजय मिळवला आहे. त्यांची रडार, क्षेपनास्त्र यंत्रणा, नाविक दल नष्ट केले आहे असे भाष्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. होमुर्झबाबतही ट्रम्प यांनी भूमिका बदलताना…

Read more

दोन,तीन आठवड्यात युद्ध संपण्याचा ट्रम्प यांचे सुतोवाच; इराणकडून १८ अमेरिकन कंपन्यावर हल्ल्याची धमकी

नवी दिल्ली : तब्बल महिनाभर अमेरिका, इस्त्रायल विरुद्ध इराण सुरू असलेले युद्ध दोन ते तीन आठवड्यात संपेल असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. पण इराणने मात्र आम्ही…

Read more

गुढीपाडव्याला शेअर बाजार १६०० अंकांनी कोसळला

मुंबई : प्रतिनिधी : सलग तीन दिवस शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण असताना गुढी पाडव्याला गुरुवारी सेन्सेक्स १६०० हून अंकांनी कोसळला. गुढी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर शेअर बाजारात आनंदाचे वातावरण राहील ही अटकळ…

Read more

इराणचा कतारच्या गॅस प्रकल्पावर हल्ला: भारतीयांची चिंता वाढली

नवी दिल्ली : प्रतिनिधी : इराणने आजवरचा सर्वात मोठा हल्ला थेट तेल आणि गॅस पायाभूत सुविधावर केला आहे. जगातील एलएनजी म्हणजे द्रवरुप नैसर्गिक वायू पुरवठा करणाऱ्या कतराच्या गॅस प्रकल्पावर हल्ला…

Read more