Indian Army

Army foils infiltration bid: घुसखोरी उधळली; जवान शहीद

जम्मू : भारतीय लष्कराने बुधवारी (१३ ऑगस्ट) सकाळी जम्मू आणि काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. घुसखोरीविरोधी कारवाईदरम्यान एका भारतीय लष्करी जवान शहीद झाल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे,…

Read more

Modi lauds soldiers: भारताच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानची झोप उडाली

आदमपूर (पंजाब) : पाकिस्तानातील कोणतेही ठिकाण दहशतवाद्यांसाठी सुरक्षित राहिलेले नाही. भारताच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (१३ मे) केले. पंजाबमधील आदमपूर…

Read more

Air Marshal Bharti: पाकच्या कथित अणुऊर्जा केंद्रावर हल्ल्याच्या अफवा

नवी दिल्ली : भारताने किराणा हिल्स येथील पाकिस्तानच्या कथित अणुऊर्जा केंद्रावर हल्ला झाल्याच्या अफवा सोमवारी फेटाळून लावल्या. ‘‘आम्ही तिथे जे काही आहे ते लक्ष्य केलेले नाही,’’ असे एअर मार्शल ए.के.…

Read more

V. Narayanan: भारताच्या सुरक्षिततेसाठी १० उपग्रह कार्यरत

इम्फाळ : भारताच्या सुरक्षिततेसाठी किमान १० उपग्रह कार्यरत आहेत, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी दिली. पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी इस्त्रोने केलेल्या…

Read more

soldier martyred: पाकिस्तानच्या हल्ल्यात जवान शहीद

नवी दिल्ली : पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी (८ मे) रात्री नियंत्रण रेषेवर (एलओसी) केलेल्या गोळीबारात घाटकोपरमधील जवान मुरली नाईक (२३) यांना वीरमरण आले. नाईक यांचे मूळ गाव आंध्र प्रदेशच्या श्री सत्य…

Read more

India’s Operation Sindoor: पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. कर्नल सोफिया कुरेशी यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. पाकिस्तानच्या हद्दीत सुमारे…

Read more

12 civilians killed: पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचा मारा; बारा नागरीक ठार

नवी दिल्ली : नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात १२ नागरिकांचा मृत्यू झाला. यात जम्मू आणि काश्मीरच्या पूंछमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. पाकिस्तानी सैन्याने बुधवारी जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात, नियंत्रण…

Read more

OPERATION SINDOOR: भारतीय लष्कराचे ‘ऑपरेशन सिंदूर’

नवी दिल्ली : भारताने बुधवारी (७ मे) पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर हल्ला केला. तेथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर हा हल्ला करण्यात आला.…

Read more

Flight tests : ‘डीआरडीओ’च्या क्षेपणास्त्रांकडून अचूक लक्ष्यभेद

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय लष्कराने मध्यम-पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या चार यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. भारतीय लष्करासाठी डीआरडीओ आणि इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज…

Read more

Jammu and Kashmir : लष्कराचे वाहन दरीत कोसळून पाच जवांनाचा मृत्यू

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पूँछ जिल्ह्यात एलओलसीजवळ भारतीय लष्कराचे वाहन दरीत कोसळले.  त्यात पाच जवानांचा मृत्यू झाला. तर, दहा जवान गंभीर जखमी आहेत. (Jammu and Kashmir ) मंगळवारी (दि.२४)…

Read more