India

मोदी-जिनपिंग यांच्यात पुन्हा चर्चेची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : रशियातील ‘ब्रिक्स’ बैठकीनंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी-२० शिखर परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत आणखी एक बैठक होऊ शकते. गलवान खोऱ्यातील…

Read more

मोदी यांना डॉमिनिकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

रुसाऊः उत्तर अमेरिका खंडातील देश डॉमिनिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च पुरस्काराची घोषणा केली आहे. देशातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार, ‘डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ मोदी यांना देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची…

Read more

भारताची टी-२० मालिकेत आघाडी

सेंच्युरियन, वृत्तसंस्था : तिलक वर्माचे नाबाद शतक आणि त्याला अभिषेक वर्माने दिलेली अर्धशतकी साथ यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ११ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने चार…

Read more

रोहितचा मुंबईमध्ये सराव

मुंबई : भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रंगणारी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका अवघ्या दहा दिवसांवर आली असली, तरी अद्याप भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याबाबत स्पष्टता नाही. दरम्यान, रोहित…

Read more

भारत पुढील तीन वर्षांत मोठी बाजारपेठ; सिमेन्स कंपनीचा दावा

मुंबई; वृत्तसंस्था : जर्मन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान समूह सिमेन्सचे वरिष्ठ अधिकारी म्हणतात की, जर्मनी आणि फ्रान्ससारख्या देशांना मागे टाकून भारत पुढील तीन वर्षांत सिमेन्ससाठी शीर्ष ३ किंवा ४ सर्वात मोठी बाजारपेठ…

Read more

भारताच्या प्रजनन दरात मोठी घट

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत देशाची लोकसंख्या १४५ कोटी ५५ लाख ९१ हजार ९५ होती. एप्रिल २०२३…

Read more

लग्नखर्चात २५ टक्क्यांनी वाढ

इंदूर; वृत्तसंस्था : वाढत्या महागाईमुळे या वर्षी लग्नसमारंभावरील खर्चात सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असतानाही देवोत्थान एकादशीपासून सुरू होणाऱ्या लग्नसराईचा उत्साह कमी झालेला नाही. महागडे वेडिंग डेस्टिनेशन, जेवण,…

Read more

हिंदू मंदिर हल्लाप्रकरणी कॅनडा सरकार तोंडघशी

टोरंटोः कॅनडातील हिंदू मंदिरावर खलिस्तान समर्थकांनी केलेल्या हल्ल्यामुळे भारत-कॅनडाचे संबंध गेल्या आठवड्यात बिघडले. कॅनडात सततच्या पेचप्रसंगानंतर कॅनडाचे पोलीस हल्लेखोरांवर कारवाई करत आहेत. आता पोलिसांनी या प्रकरणातील चौथ्या आरोपीला अटक केली…

Read more

लोक राहिले, तर देश राहील !

-हृदयेश जोशी आई-वडिलांनी लहानपणी शिकवलं की बेटा, देश राहिला तर आपण राहू. ते चूक होतं. मी माझ्या मुलांना शिकवतो की, लोक राहिले तर हा देश राहील. तुम्ही माझ्या आत तिरंग्यासाठी,…

Read more

आयफोनच्या निर्यातीत ३५ टक्के वाढ

नवी दिल्ली;  वृत्तसंस्था : सप्टेंबर महिन्याच्या सहामाहीत भारतातून ॲपलच्या आयफोनच्या निर्यातीत जवळपास एक तृतीयांश वाढ झाली आहे. यावरून भारतात ॲपलचे उत्पादन वाढणे आणि चीनवरील अवलंबित्व कमी होत असल्याचे सूचित होते.…

Read more