Election Commission

Voter List Program : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर ८ ते…

Read more

Local Body Election: ‘‘स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घ्या; त्यापुढे मुदतवाढ नाही’’

नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी न्यायालयाने आधीच ठरवून दिलेल्या वेळापत्रकाचे पालन करण्यात अपयश आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (१६ सप्टेंबर) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला फटकारले. (Local Body…

Read more

EC defends SIR : ‘मतदार पुनरीक्षणाचा अधिकार निवडणूक आयोगाचाच’

नवी दिल्ली : मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षणाचा अधिकार केवळ भारतीय निवडणूक आयोगाचा (ECI)  आहे. ते त्याचे विशेष अधिकार क्षेत्र आहे, अशी भूमिका निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात मांडली. (EC defends SIR)…

Read more

Vote theft : मतचोरीचा ॲटम बॉम्ब आणि निवडणूक आयोगाचा चोरबाजार

Vote theft : मतचोरीचा ॲटम बॉम्ब आणि निवडणूक आयोगाचा चोरबाजार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचे जे वस्त्रहरण केलेय, त्यामुळं प्रयत्नांची शिकस्त करूनही निवडणूक आयोगाला आपली लाज झाकता येत नाही. आयोगाची…

Read more

Sen on SIR : मतापासून दूर ठेवून वंचितांचा आवाज दाबला जाऊ नये : अमर्त्य सेन

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने बिहारमध्ये सुरू केलेल्या सखोल मतदार पुनरावलोकन (एसआयआर) कार्यक्रमावर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. ‘काही नागरिकांचा, विशेषतः भारतातील वंचित…

Read more

EC on SIR: ‘मतदार यादी सखोल पुनरावलोकनासाठी आधार ग्राह्य नाही’

नवी दिल्ली : बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) दरम्यान मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) हे कागदपत्र म्हणून स्वीकारले जाऊ शकत नाही, असे भारतीय निवडणूक…

Read more

ADR Report: २०२४ च्या निवडणुकीत भाजपचा खर्च सर्वाधिक १४९४ कोटी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (भाजप) २०२४ च्या निवडणुकांतील खर्चाचा आकडा सुमारे १,४९४ कोटी रुपये आहे. ही रक्कम एकूण निवडणूक खर्चाच्या ४४.५६ टक्के आहे. असे पीटीआय या वृत्तसंस्थेने शुक्रवारी…

Read more

भाजपला २६०० कोटी तर, काँग्रेसला २८१ कोटींची देणगी

नवी दिल्ली : राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांची आकडेवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. २०२३-२०२४ या वर्षांत भाजपला २६०४.७४ कोटी रुपये देणगी मिळाली आहे. तर काँग्रेस पक्षाला २८१.३८ कोटी रुपयांची…

Read more

विधानसभेवेळी मतदार याद्यांबाबत कसलाही घोटाळा झालेला नाही

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी ‘मतदारांची अनियंत्रित भर घातली किंवा मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून मतदारांना वगळले, असा प्रकार झालेला नाही, असे भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी स्पष्ट…

Read more

निवडणूक आयुक्त नियुक्ती : याचिकांवर सुनावणीस सरन्यायाधीश खन्ना यांचा नकार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेण्यास भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी मंगळवारी नकार दिला. पीटीआयच्या हवाल्याने ‘हिंदूस्थान टाइम्स’ने…

Read more