जिल्हा परिषद निवडणूक दोन दिवस पुढे ढकलली; ५ ऐवजी ७ फेब्रुवारीला मतदान
मुंबई : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन दिवस पुढे ढकलल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्याने राज्य निवडणूक आयोगाने तारखांमध्ये…