Dharmendra Pradhan

धर्मेंद्र प्रधानांचे हार घालून स्वागत करताना लाज कशी वाटली नाही?

नवी दिल्ली : लोकसभेत भाजप सरकारने आज मंगळवारी परीक्षा सुधारणा विधेयक मांडले. त्यावर चर्चा करताना काँग्रेसने विधेयकांवर जोरदार टीका केली. धर्मेंद्र प्रधान यांच्या धोरणामुळे २१ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या केल्या आणि त्यांचं…

Read more

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये समझोता होत असतानाच, बिहारमध्ये दहावी फेल मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांनी दडपशाही सुरू केली आहे. आंदोलनकर्त्यांना उपद्रवी ठरवत…

Read more

काँग्रेसने आयआयटी स्थापन केल्या, तुम्ही गोमुत्र, शेण गोळा करायला सांगता

मुंबई : प्रतिनिधी : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या शिक्षण धोरणांवर सडकून टीका केली आहे. पंडीत नेहरू,…

Read more

दिल्ली पोलिसांचे क्रौर्य चिंताजनक

कोणत्याही आंदोलनात आंदोलकांकडून हिंसक कृत्ये होणे हे सत्ताधाऱ्यांना हवेच असते. एकदा हिंसाचार सुरू झाला, की तो काबूत आणता आणता आंदोलन दडपणे सोपे जाते. शिवाय त्यातून आंदोलकांना असलेली जनतेची सहानुभूती कमी…

Read more

धक्का धर्मेंद्र प्रधानांना, जखम मोदींना

धर्मेंद्र प्रधान ‘रिटायर्ड हर्ट’ झाले नाहीत, तर ‘रिटायर्ड आऊट’ झाले आहेत. दुखापत त्यांना नाही, तर नरेंद्र मोदींना झाली आहे. ही जखम खोल आहे; मात्र तिची चर्चा नंतर. ‘रिटायर्ड आऊट’ हा…

Read more

राजधानी दिल्लीत `संसद से सडक तक` `जेन झी`चा एल्गार

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहावयास मिळाले. कॉक्रोच जनता पार्टी (CJP) ने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि…

Read more

जंतरमंतर वर कॉक्रोच जनता पार्टी कडून धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली : प्रतिनिधी : दिल्लीतील जंतरमंतवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनास जोरदार सुरुवात झाली आहे. पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांचे दिल्लीत आगमन झाले असून त्यांनी ‘पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून,…

Read more

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना बडतर्फ करा; राहूल गांधींची मागणी

नवी दिल्ली : नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना बडतर्फ करा, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केली. नीट पेपरफुटीने २२ लाख विद्यार्थ्यांचा विश्वासघात केला, अशी…

Read more