मुंबई पोलिसांचा डीजीसीएविरोधात एफआयआर घेण्यास नकार
जमीर काझी ; मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संशयास्पद विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी बुधवारी आक्रमक पवित्रा घेतला. या अपघाताबाबत निष्काळजीपणा दाखविण्याऱ्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए…