Congress

महाभ्रष्ट भाजपापासून राज्याला वाचविण्यासाठी काँग्रेस लढत राहिल:  हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई : राज्यातील २८८ नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत अत्यंत विपरित परिस्थितीत काँग्रेस पक्षाने विचारधारेच्या ताकदीवर लढा दिला. कोणतीही आर्थिक रसद नसताना, केवळ लोकशाही मूल्यांवर ठाम विश्वास ठेवून…

Read more

मुंबईत काँग्रेसची ‘वंचित’ बरोबर आघाडी?

मुंबई  : प्रतिनिधी :  मुंबई महानगर पालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी बरोबर आघाडी करण्यासाठी काँग्रेस पक्षाची बोलणी सुरू  केली आहे. मुंबई काँग्रेसकडून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यु. बी. व्यंकटेश,…

Read more

Congress on its own in Mumbai : मुंबईत  काँग्रेस स्वबळावर लढणार 

जमीर काझी : मुंबई  : मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसने स्वबळाचा नाराचा दिला आहे. महानगरपालिकेच्या २२७ जागा लढवण्याची घोषणा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी केली.…

Read more

Nitish and women support : महिलांमुळे नीतिश कुमार यांचा मोठा विजय

मोहम्मद इम्रान खान राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ने २०२५ची बिहार विधानसभा निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली आहे. उपलब्ध आकडेवारी आणि निकालांचा आधाराने विश्लेषण करताना अनेक विश्लेषकांनी, या विजयाचे मोठे श्रेय महिला…

Read more

Shashi Tharoor’s advice to the party : शशी थिरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेस पक्षाची काय चूक झाली हे गंभीरपणे विचार करणे गरजेचे…

Read more

No alliance with Mahayuti : काँग्रेसची महायुतीतील पक्षांशी आघाडी नाही : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई :  स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत आघाडी वा युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले असले तरी काँग्रेस पक्ष विचारधारेवर अढळ असून सत्तेची नाही तर विचारांची लढाई आहे.…

Read more

Congress scared to attack Pakistan : काँग्रेस पाकवर हल्ला करण्यास घाबरले : नरेंद्र मोदी

 जमीर काझी :  पनवेल :  मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्यावेळी भारतीय सैन्यदल पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. मात्र तत्कालिन काँग्रेस सरकारने विदेशी शक्तीच्या दबावामुळे हल्ला करण्यास घाबरले होते, तो कोणता…

Read more

Sapkal’s scathing criticism on CM: मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची दलाली बंद करावी : सपकाळ

मुंबई : विशेष प्रतिनिधी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीबद्दल पुरावे दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गृह विभागही आहे. त्यांच्या पोलिसांनी राजुरा विधानसभेतील मतचोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला…

Read more

Sapkal Attack on Mahayuti : शेतकरी संकटात असताना महाराष्ट्राचे सुलतान गप्प : सपकाळ

मुंबई : विशेष प्रतिनिधी : परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने बळीराजाचे अतोनात नुकसान झाले आहे. तो पिचला असताना महाराष्ट्राचे सुलतान देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री मदत देण्याबाबत तोंडातून चकार…

Read more

Congress warns on Vote Chori : मतचोरीबाबत कारवाई न झाल्यास कोर्टात जाणार : काँग्रेस

मुंबई : विशेष प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी केल्याचे एकेका मतदार संघातील घोटाळे काँग्रेस पक्ष उघड करत आहे. राहुल गांधी यांनी बंगळूरमधील महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश…

Read more