bjp

भिवंडी महापौरपदी नारायण चौधरी विजयी; भाजपला धक्का

मुंबई : प्रतिनिधी : भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी यांनी विजय मिळवला आहे. चौधरी यांना महापौरपदासाठी ४८ मते मिळाली. ते भाजपमधून काँग्रेस आणि सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी झाले होते. चौधरी यांच्या…

Read more

कोल्हापुरात स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेस आघाडी आणि महायुतीकडून आठ अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये काँग्रेस आणि भाजकडून प्रत्येकी तीन तर शिवसेनेकडून दोन…

Read more

माझी जीभ  खुशाल कापा पण भाजपाला एक्सपोज करणारच : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : अदानी-अंबानी आणि अमेरिकेचे भले करणाऱ्या, संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला मी एक्सपोज करतो म्हणून भाजपाला माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी थांबणार नाही,…

Read more

‘टिपू’वरून राज्यभरात काँग्रेस-भाजपात ‘जंग’!

जमीर काझी : मुंबई : टिपू सुलतान यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. सत्ताधारी भाजपाकडून त्याच्या निषेधार्थ मुंबई,पुणेसह ठिकठिकाणी मोर्चा, जोडो मारो आंदोलन करण्यात आले.…

Read more

साडेचार दशकानंतर मुंबईत भाजपचा महापौर; रितू तावडे महापौरपदी बिनविरोध

 जमीर काझी : मुंबई  : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर पक्षाचा महापौर बसविण्याचे भाजपाचे स्वप्न अखेर ४४ वर्षानंतर साकारले. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी रितू तावडे व उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाच्या संजय घाडी…

Read more

चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपच्या संगीता खांडेकर महापौर

चंद्रपूर : सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस पक्षाला संधी असतानाही भाजपने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला गळाला लावत भाजपने चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपने सत्ता खेचून आणली. भाजपच्या संगीता खांडेकर एक मत जादा मिळवून महापौरपदी…

Read more

कोल्हापूर झेडपीत राष्ट्रवादी मोठा भाऊ, भाजप धाकटा, काँग्रेस विरोधी भाऊ

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत १८ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा भाऊ ठरला आहे. भाजपला १२ जागेवर समाधान मानावे लागले. काँग्रेसने १५ जागा जिंकून आपली जिगर…

Read more

कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजप महायुती आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक निकालात भाजप महायुती आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली असून भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य पक्षाच्या…

Read more

अन्यथा, ठाकरे नि शिंदेंचा ‘रामदास आठवले’ होईल !

शेअर बाजारामध्ये सायकॉलॉजिकल बॅरियर नावाचा मजेशीर प्रकार असतो. एखादा शेअर विशिष्ट आकड्याच्या वर गेला की तो प्रचंड वाढणार असं मानलं जातं. किंवा खालच्या पातळीवर एका विशिष्ट आकड्यापेक्षा एका अंकाने जरी…

Read more

मुंबई महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या संजय घाडी यांना उमेदवारी

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेवर भाजप शिवसेना युतीने झेंडा फडकावल्यानंतर भाजपने महापौरपदासाठी रितू तावडे यांची तर शिवसेनेकडून उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांची उमेदवारी घोषीत केली. ११ फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी निवडणूक…

Read more