ऑस्ट्रेलियन विद्यापीठाच्या कुलगुरूंची शिवाजी विद्यापीठास भेट
कोल्हापूर : प्रतिनिधी : ऑस्ट्रेलियातील द युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (UWA) च्या भारतातील शाखेने, म्हणजेच यू.डब्ल्यू.ए. (इंडिया) येथील कुलगुरू प्रा. अमित चाकमा यांनी आज शिवाजी विद्यापीठाला भेट दिली. या भेटीदरम्यान…