परीक्षांच्या तारखा आधीच का निश्चित करत नाही?; मुनगटीवारांचा सरकारला घरचा आहेर
मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील परीक्षार्थींना एकाच पदासाठी वेगवेगळ्या विभागांच्या वेगवेगळ्या परीक्षा देण्याची गरज भासू नये, यासाठी परीक्षांचे सुसूत्रीकरण करण्याबरोबरच या परीक्षांच्या तारखा यापूर्वीच निश्चित का केल्या जात नाहीत?, असा…