Gokul Chairman : ‘गोकुळ’ अध्यक्ष निवडीचा घातक पायंडा!
सतीश घाटगे, कोल्हापूर : दूध उत्पादक कोल्हापूर सांगली आणि सीमाभागातील. संचालक मंडळी सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील. नेतृत्वही कोल्हापूरचेच. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ अध्यक्षपदाची निवड कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांनीच…