Accident

Accident: उर्मिला कोठारेच्या कारची धडक; मजुराचा मृत्यू

मुंबई : अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे हिच्या कारने दोघा मजुरांना चिरडले. त्यात एकाचा मृत्यू झाला. मुंबईत शनिवारी हा अपघात झाला. कारच्या धडकेत दुसरा मजूर जखमी झाला आहे. उर्मिला या अपघातात किरकोळ…

Read more

खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पुणे : शिरूर शहरातील सतरा कमानी पुलाजवळ पुणे-नगर महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस भरधाव वेगात आलेल्या बसची जोरदार धडक बसली. या अपघातात मोटरसायकलवरील तरुण जागीच ठार झाला. दत्तात्रय शिवराम शिंदे (वय…

Read more

अंकली पुलावरून कार कोसळली; पती-पत्नी सह तिघांचा मृत्यू

सांगली : अंकली येथील कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून कार कोसळून पती-पत्नी सह तिघांचा मृत्यू झाला. तर तीन प्रवाली जखमी झाले. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. अपघातातील मृत आणि जखमी…

Read more

भरूच : सहा यात्रेकरू अपघातात ठार

भरूच : वृत्तसंस्था : गुजरातमधील भरूच जिल्ह्यात सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला. त्यात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. शुक्लतीर्थ जत्रेवरून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या इको कारची जंबुसर-आमोद रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला…

Read more

डेहराडूनमध्ये कारचा भीषण अपघात; सहा ठार, एक गंभीर

डेहराडून; वृत्तसंस्था : डेहराडूनमध्ये काल (दि.११) रात्री उशिरा मोठा अपघात झाला. या भीषण अपघातात कार अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.…

Read more