मेन स्टोरी

राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत अजित पवार, मुश्रीफ यांच्यासह वळसेंचा समावेश

मुंबई;  विशेष प्रतिनिधी : सत्तारूढ महायुतीतील भाजपा व शिवसेना शिंदे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केल्यानंतर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बुधवारी ३८ उमेदवारांची पहिली यादी…

Read more

थोरातांकडे सूत्रे येताच जागावाटपाचे गाडे रुळावर

मुंबई/संगमनेर : महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेत गेल्या काही दिवसांत उडालेले खटके, त्यातून आलेली टोकाची विधाने आणि निर्माण झालेले एकमेकांविषयीचे अविश्वासाचे वातावरण लक्षात घेता काँग्रेसच्या वतीने महाविकास आघाडीत समन्वय साधण्याची…

Read more

विधानसभा निवडणूूकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री  देवेंद्रे फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण…

Read more

महाराष्ट्राला वाचवण्यासाठी मविआ सरकारची गरज : रमेश चेन्नीथला

मुंबई; विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीने भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे राज्याला व जनतेला वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश…

Read more

महाविकास आघाडीतील वाद विकोपाला

जमीर काझी मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी अवघ्या ३१ दिवसांचा अवधी शिल्लक असताना महाविकास आघाडीतील प्रमुख दोन घटक पक्षांमध्ये वाद उफाळून आला आहे. काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटांच्या नेत्यांमध्ये…

Read more

महाविकास आघाडीचा २६० जागांचा तिढा सुटला

मुंबई; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची सातत्याने बैठक सुरू आहे. मुंबईच्या सोफिटेल हॉटेलला सुरू असलेल्या महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीत आतापर्यंत २६० जागांचा तिढा सुटलेला आहे. उर्वरित २८…

Read more

डॅमेज कंट्रोलसाठी बावनकुळे इचलकरंजीत

कोल्हापूर;  प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. आता महायुतीमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. हाच वाद इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातही दिसू लागला आहे. महिनाभरापूर्वी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि…

Read more

इम्रान खान यांची रवानगी अंधार कोठडीत

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची रवानगी कारागृहातील अंधार कोठडीत करण्यात आली आहे. त्यांना आठवड्यातून एकदा आपल्या मुलांशी बोलण्याची परवानगीही नाकारण्यात आली आहे, असा दावा इम्रान खान यांच्या…

Read more

शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा

मुंबई; विशेष प्रतिनिधी : महायुती गेल्या सव्वा दोन वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. ही विकास कामे हाच आमचा चेहरा आहे. मात्र शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा…

Read more

महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान, २३ ला निकाल

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याची घोषणा आज (दि.१५) मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार…

Read more