मेन स्टोरी

World Champion : भारत दुसऱ्यांदा जगज्जेता

क्वालालंपूर : एकोणीस वर्षांखालील महिला क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताचे वर्चस्व अबाधित असल्याचे रविवारी पुन्हा एकदा सिद्ध झाले. भारताच्या मुलींच्या संघाने एकही सामना न गमावता सलग दुसऱ्यांदा १९ वर्षांखालील महिला टी-२०…

Read more

Budget 2025 : बारा लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त

नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी शनिवारी संसदेत सादर केलेल्या २०२५-२६च्या अर्थसंकल्पात प्राप्तीकराच्या स्लॅबमध्ये बदल करण्यात आला असून १२ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. (Budget 2025) गेल्या अर्थसंकल्पात…

Read more

Intellectual Property : बौद्धिक संपत्ती हीसुद्धा मालमत्ताच

नवी दिल्ली : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) बौद्धिक संपती चोरीचाही समावेश आहे. त्याची नुकसानभरपाईही मिळाली पाहिजे, असा ऐतिहासिक निवाडा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. तसेच हा…

Read more

plane-crashes : हेलिकॉप्टर, विमानाची टक्कर; ६७ जण ठार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : अमेरिकतील वॉशिंग्टन येथील रोनाल्ड रिगन राष्ट्रीय विमानतळावर प्रवासी जेट विमान आणि हॅलिकॉप्टरची हवेत टक्कर झाली. या अपघातानंतर विमान पोटोमॅक नदीत कोसळले. आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी नदीतून २८…

Read more

kumbh stampede: महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, ३० भाविकांचा मृत्यू

प्रयागराज (उत्तरप्रेदश ) : मौनी अमावस्येच्या मुहुर्तावर महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होऊन झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला. शेकडो भाविक जखमी झाले आहेत. अनेकजण बेपत्ता आहेत. मंगळवारी…

Read more

Ban on petrol vehicle : मुंबईत पेट्रोल, डिझेल वाहनांवर बंदी?

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरीतील हवेची गुणवत्ता कमालीची खालावत आहे. या पार्श्वभूमीवर महानगर आणि परिसरात पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर बंदी घालण्याच्या विचार राज्य सरकार करत आहे. या शक्यतेचा अभ्यास…

Read more

Custodial death : आयजीसह सात पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा

नवी दिल्ली : आरोपीच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी चंदीगड सीबीआय न्यायालयाने हिमाचल प्रदेशचे पोलीस महानिरीक्षक (आयजी) झहूर हैदर जैदी यांच्यासह सात पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.(Custodial death) २०१७ मध्ये शिमल्याच्या कोटखाई येथे…

Read more

Republic Day Parade : समृद्ध वारसा आणि लष्करी सामर्थ्याचे दर्शन

नवी दिल्ली : देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर आयोजित संचलनात भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि लष्करी सामर्थ्याचे दर्शन रविवारी (२६ जानेवारी) घडले. संरक्षण दलांच्या तुकड्यांचे अप्रतिम संचलन, हेलिकॉप्टर आणि…

Read more

Padma Award : मनोहर जोशी, पंकज उदास यांना मरणोत्तर ‘पद्मभूषण’

नवी दिल्ली : भारत सरकारच्यावतीने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (दि. २५ जानेवारी) प्रतिष्ठित ‘पद्म’ पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित केली. लोकसभेचे माजी सभापती आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि प्रसिद्ध गझलगायक…

Read more

ICC T-20 Team : आयसीसी संघाच्या कर्णधारपदी रोहित

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शनिवारी जाहीर केलेल्या २०२४ च्या जागतिक क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी भारताच्या रोहित शर्माची निवड करण्यात आली. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने तब्बल १७ वर्षांनी टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपचे…

Read more