कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही
नवी दिल्ली;वृत्तसंस्था : दिल्ली-एनसीआरमधील खराब वातावरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, कोणताही धर्म वाढत्या प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जर फटाके जाळले तर शुद्ध हवा मिळत नाही, जे कलम २१…