महाराष्ट्र दिनमान

अख्खे घाटगे कुटुंब समरजित यांच्या प्रचारात

कागल; प्रतिनिधी : लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी म्हणून कागलची ओळख आहे. विधानसभेच्या रणधुमाळीत राजर्षी शाहू महाराजांचे थेट वारसदार असलेले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार समरजित घाटगे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या…

Read more

इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर दक्ष

मुंबई; विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुका येत्या बुधवारी  २० नोव्हेंबरला होत आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडून…

Read more

कॉंग्रेसनेच संविधानाची खिल्ली उडवली

सांगली; प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० जागा मिळाल्या, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार, असा खोटा प्रचार काँग्रेसने केला.  १९७५ मध्ये देशात आणीबाणी आली. लोकांनी इंदिरा गांधींचा राजीनामा मागितला…

Read more

जातनिहाय जनगणनेवर मोदींनी भूमिका जाहीर करावी : रमेश चेन्नीथला यांचे आव्हान 

मुंबई  : विशेष प्रतिनिधी : काँग्रेस अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण  संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत खोटा व जनतेची दिशाभूल करणारा आहे. काँग्रेस पक्षानेच देशाला संविधान व आरक्षण…

Read more

महाराष्ट्र गुजरातमधून चालवू देणार नाही : जयंत पाटील

मुंबई : शिवाजी पार्क येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे चित्र पाहिल्यावर एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे, आम्ही महाराष्ट्रजन आमच्या महाराष्ट्रला गुजरातमधून चालवू देणार नाही असे म्हणत त्यांनी…

Read more

विरोधकांकडून शहर भकास : राजेश लाटकर यांचा आरोप

कोल्हापूर; प्रतिनिधी :  मी अनेक वर्षे कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केले आहे. तुमच्या समस्यांची माहिती आहे. या समस्या निश्चितच सोडवू,  आमदार झाल्यावर माझ्याकडून कोणत्याही घटकाला कसलाही त्रास होणार नाही, असे…

Read more

विकास कामांवरील चर्चेस कुठेही तयार : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर; प्रतिनिधी : गेल्या अडीच वर्षात मी शहरात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. २०१४ पर्यंत राज्यात विरोधकांची सत्ता होती. कोल्हापूर महानगरपालिका त्यांच्या ताब्यात होती. या काळात विरोधकांनी काय केले, असा…

Read more

या गोष्टीला नावच नाही..

-माधुरी केस्तीकर लक्ष्मीपूजनाच्या रात्री माझ्या मुलाच्या मित्रांचा फोन आला “काकी घरी आहात का” मी “हो” म्हटलं आणि ही मुलं वाट वाकडी करून मला भेटायला आली. माझा मुलगा शिकायला बाहेरगावी आहे…

Read more

पिश्चमोत्तानासन

नियमित योगासनांचा सराव हा दिर्घायुष्याचा मार्ग आहे. विविध आसने केल्यामुळे आरोग्याबाबतच्या बहुतांश तक्रारी कमी होतात. आज आपण जाणून घेणार आहोत पश्चिमोत्तानासन या आसनाबद्दल. पश्चिम दिशा किंवा शरीराचा मागील भाग आणि…

Read more

स्वर्गातले स्वागत

-मुकेश माचकर पृथ्वीवरचा सर्वशक्तिमान माणूस असा लौकिक असलेले नेते तात्या तीरमारे मरण पावले. जगाच्या कानाकोपऱ्यात एकही भाग असा नव्हता, जिथल्या वर्तमानपत्रात, टीव्हीवर ही बातमी नव्हती. जगभरातली सगळी कामं बंद पडली…

Read more