महाराष्ट्र दिनमान

गिल पहिल्या कसोटीस मुकणार

पर्थ, वृत्तसंस्था : भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल हा भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान होणाऱ्या आगामी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यास मुकणार आहे. शनिवारी सरावादरम्यान गिलच्या डाव्या हाताच्या अंगठ्यास दुखापत झाली होती. या अंगठ्यास…

Read more

राजा, प्रजा आणि योद्धा

-मुकेश माचकर एका ग्रीक राजाची त्याच्याच एका महापराक्रमी योद्ध्यावर खप्पामर्जी झाली.  सम्राटाने नेहमीप्रमाणे सगळ्या नगरवासीयांना मनोरंजनासाठी ॲरेनामध्ये पाचारण केलं. गोलाकार ॲरेनामध्ये सर्व बाजूंना चेकाळलेले प्रेक्षक चित्कारत असताना या योद्ध्याला साखळदंड…

Read more

महाराष्ट्राच्या हितासाठी तडजोड करणार नाही

 -विजय चोरमारे सातारा : निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला झालो तरी काम थांबवणार नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी शक्य तोवर काम करीत राहणार. त्याबाबत तडजोड नाही, मागे हटणार नाही, असा निर्धार ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी…

Read more

फडणवीसांच्या पायाखालची वाळू सरकली

-विजय चोरमारे कराड : देवेंद्र फडणवीस यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे ते असंसदीय भाषा वापरू लागले आहेत. भाजपकडून पैशाचा अमाप वापर सुरू आहे, असा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

Read more

आक्रमक शरद पवार, झंझावाती राहुल गांधी!

-राजा कांदळकर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. २० नोव्हेंबरला मतदान आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी सर्वांचे लक्ष वेधून…

Read more

मतदारापुढेच आव्हान…

महाराष्ट्रातील लोकशाहीचा उत्सव सांगतेकडे मार्गक्रमण करत असतानाच्या या टप्प्यावर आशा-निराशेचा खेळ अजूनही ऊन-सावलीप्रमाणे लपंडाव करताना दिसतो आहे. चिंतेचे आणि काळजीचे हे मळभ दूर करण्याची किमया मतदारच करू शकतो. विधानसभा-२०२४ निवडणुकीच्या…

Read more

संस्कारतीर्थ हरपलं!

-मारुती फाळके संपतराव गायकवाड चांगल्या कामाचे भरभरुन कौतुक करायचे आणि चुकीच्या गोष्टींवर निर्भयपणे प्रहारही. आपल्या वाणी आणि लेखणीतून समाजमन विवेकी बनविणारा सत्शील कर्मयोगी अकाली जाण्याने अनेकांना पोरके करुन निघून गेला.…

Read more

आयकर विवरणपत्र आणि शून्य आयकरदायित्व 

-संजीव चांदोरकर देशामध्ये आर्थिक विषमता वाढत आहे का कमी होत आहे या विषयांवरच्या चर्चांमध्ये आयकर विवरण पत्र इन्कम टॅक्स फायलिंग हा अत्यंत महत्त्वाचा डेटा असतो. गेल्या दहा वर्षातील डेटा खालील…

Read more

ही निवडणूक महाराष्ट्रासाठी नाही, तर देशासाठी महत्त्वाची : योगी आदित्यनाथ

कोल्हापूर : प्रतिनिधी : निवडणूक केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर देशासाठी महत्त्वाची आहे. एक भारत श्रेष्ठ भारतासाठी महत्त्वाचा आहे. एकीकडे महायुती आहे आणि दुसरीकडे कोणतीही नीती, नैतिकता नसलेली आघाडी देशाच्या बरोबर धोका…

Read more

इस्त्रायलच्या पंतप्रधानांच्या घरावर बॉम्बहल्ले

तेलअवीव : वृत्तसंस्था : गेल्या वर्षभरापासून पश्चिम आशियामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घराला बॉम्बने लक्ष्य करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर इस्रायलच्या सीझेरिया शहरात…

Read more