महाराष्ट्र दिनमान

राज गरजले, ‘उद्धवच गद्दार’!

मुंबई : प्रतिनिधी उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या, अशी बोचरी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. महाराष्ट्र हा संपूर्णपणे हिंदुत्वाने भारावलेले आहे; मात्र या हिंदुत्वाला…

Read more

पुरातन टोळीवादाचे आधुनिक रूप

-संजय सोनवणी राष्ट्रे ही समान भाषा, इतिहास, परंपरा, धर्म, भौगोलिक आस्था, अन्यजनांशी शत्रुत्वाची वा परकेपणाची भावना, राजकीय समान संकल्पना इत्यादींचा समुच्चय आहे असे वरकरणी पाहता दिसेल. या बाबी टोळीवादातून वेगळ्या…

Read more

कोरियन गारुड

-अमोल उदगीरकर दक्षिण कोरिया आणि भारतामध्ये  अनेक बाबतीत साम्य आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्णपणे बदलत चाललेल्या जागतिक संरचनेची ही दोन्ही राष्ट्रे अपत्य आहेत. कोरियन राष्ट्राची पण भारतासारखीच फाळणी झाली. भारत पाकिस्तानसारखंच…

Read more

मणिपूर पुन्हा पेटले!

दीड वर्षांपासून मणिपूर धगधगत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन-रशिया युद्ध थांबवल्याच्या बढाया त्यांचे समर्थक समाज माध्यमांमधून मारत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांच्या पक्षानेही तशा जाहिराती करून लाभ उठवण्याचा प्रयत्न…

Read more

विकासकामांच्या जोरावर विजय निश्चित

कोल्हापूर, प्रतिनिधीः माझ्याविरोधात राजेश लाटकर आहेत की सतेज पाटील याची पर्वा मी करीत नाही, विकासकामे आणि सर्वसामान्य लोकांच्या पाठबळावर निवडणुकीला सामोरा जात असल्याने निवडून येण्यात मला कसलीही अडचण वाटत नाही, अशा…

Read more

प्रजेची सहनशक्ती

-मुकेश माचकर बादशहाने वजीराला विचारलं, राज्यकर्त्याची सगळ्यात मोठी ताकद कशात असते? वजीर म्हणाला, प्रजेच्या सहनशक्तीत… आणि चतुर राज्यकर्ता ती नेहमीच मधूनमधून तपासून पाहात असतो हुजूर. बादशहा म्हणाला, नेहमीप्रमाणे मला तुझं…

Read more

सामान्य माणसांचा विश्वास हीच माझी ताकद

कोल्हापूर, प्रतिनिधीः काहीही केले तरी विरोधक बोलत राहणारच, त्याला मी महत्त्व देत नाही. सामान्य माणसाचा विश्वास आहे, तोपर्यंत मला काळजी करण्याचे कारण नाही. सामान्यांचा विश्वास हीच माझी ताकद आहे, असा विश्वास…

Read more

तुमची महागाई वेगळी, आमची वेगळी! 

-संजीव चांदोरकर देशातील महागाई कमी होण्याचे नाव नाही. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस किरकोळ महागाई निर्देशांक सहा टक्क्यांच्या वर गेला आहे. गेल्या पंधरा महिन्यातील उच्चांक. त्यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे अन्नधान्य, भाजीपाला…

Read more

गरीब, श्रीमंतात दरी पाडण्याचे भाजपचे पाप

कर्जत : प्रतिनिधी : भाजप सध्या ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देत आहे; पण येथे कुणीच बटणार नाही किंवा कटणार नाही. उलट या लोकांनीच देशात गरीब व श्रीमंत अशी दरी पाडण्याचे पाप…

Read more

अदानी आणि काँग्रेसचे नाते जुनेच : विनोद तावडे

मुंबई : प्रतिनिधी :  उद्योगपती गौतम अदानी यांचा उदय खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारच्या काळातच झाला आहे. काँग्रेस आणि अदानी यांचे नाते जुने आहे, तरीही आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी…

Read more