महाराष्ट्र दिनमान

आदिवासी मतांची लढाई

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना तिकडे झारखंडमध्येही निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. यापूर्वी २०१४ आणि २०१९ मध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान झालेल्या झारखंडमध्ये यावेळी १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन…

Read more

मनोविकाराला फूस शारीरिक बिघाडाची 

अमूक एक व्यक्ती विचित्रपणे का वागते? असा प्रश्न पडला की, आपले उत्तर तयार असते, बिघडलेला मानसिक तोल. म्हणजेच, मानसिक रोग. इंग्लिशमध्ये मेंटल डिसऑर्डर. परंतु हेच यावरचे योग्य आणि समर्पक उत्तर…

Read more

कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही

नवी दिल्ली;वृत्तसंस्था : दिल्ली-एनसीआरमधील खराब वातावरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, कोणताही धर्म वाढत्या प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जर फटाके जाळले तर शुद्ध हवा मिळत नाही, जे कलम २१…

Read more

मणिपूरमध्ये ११ कुकी दहशवाद्यांचा खात्मा

मणिपूर, वृत्तसंस्था : मणिपूरच्या जिरिबाम जिल्ह्यात कुकी दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. बोरोबेकरा उपविभाग जिरीबामच्या जकुराधोर करोंगमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी ११ कुकी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.  या कारवाईत…

Read more

लग्नखर्चात २५ टक्क्यांनी वाढ

इंदूर; वृत्तसंस्था : वाढत्या महागाईमुळे या वर्षी लग्नसमारंभावरील खर्चात सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असतानाही देवोत्थान एकादशीपासून सुरू होणाऱ्या लग्नसराईचा उत्साह कमी झालेला नाही. महागडे वेडिंग डेस्टिनेशन, जेवण,…

Read more

‘मविआ’ सरकार चोरणाऱ्या भाजपाला धडा शिकवा

मुंबई; प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षांची सरकारे घोडेबाजार करून पाडली, हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रात भाजपाने घोडेबाजार करून सरकार स्थापन केली. राजस्थानातही…

Read more

राम मंदिर उडवून देऊ; खलिस्तानी पन्नू याची धमकी

टोरंटो; वृत्तसंस्था : कॅनडातील हिंदू सभा मंदिरात झालेल्या गदारोळानंतर आता खलिस्तानवाद्यांची नजर भारतीय मंदिरांवरही आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने आता अयोध्या राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिल्याचे वृत्त आहे. याशिवाय कॅनडातील…

Read more

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ

दिल्ली; वृत्तसंस्था : न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज (दि.११) भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्यायमूर्ती खन्ना यांना राष्ट्रपती मुर्मू यांनी शपथ दिली. यावेळी राष्ट्रपती भवन येथे झालेल्या न्यायमूर्ती खन्ना…

Read more

वर्षानुवर्षे फसवणाऱ्यांना जागा दाखवा

तासगांव; प्रतिनिधी : मी काम करणारा माणूस आहे. दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा, माझी रेघ मोठी करून लोकांची कामे करण्यात मला रस आहे. दुसऱ्या बाजूला सातत्याने ४० वर्षे जो सावळज भाग ताकदीने पाठीमागे…

Read more

‘सा.रें.’च्या विचारांचा मीच वारसदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा दावा

जयसिंगपूर; प्रतिनिधी : दिवंगत सा. रे. पाटील यांनी मला राजकीय आणि सामाजिक विचारांचा वारसदार म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच माझी राजकीय घोडदौड सुरू आहे. तालुक्यामध्ये २ हजार  कोटी रुपयांची…

Read more