साष्-टांग नमस्कार : पाव-भाजी रेवडीवाले
वय वर्षे साठ – याला काट, त्याला काट मूळ व्यवसाय प्लास्टिक पाईपवाले प्रधानसेवकांचे जवळचे सल्लाकल्लागार अमितभाई शाह यांसी तसेच वय वर्षे ब्याऐंशी, अजूनही राजकारणाचे हौशी, भा. रा. काँग्रेसचे अध्यक्ष मपन्ना मल्लिकार्जुन खरगे…