महाराष्ट्र दिनमान

कर्नाटक सीमेवर कोल्हापुरातील मराठी नेत्यांची धरपकड

कोल्हापूर; प्रतिनिधी : मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीच्या मेळाव्याला कर्नाटक राज्य सरकारने परवानगी नाकारली असून मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी निघालेल्या बेळगाव आणि कोल्हापूरातील मराठी नेत्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आहे. कोल्तहापूरातील शिवसैनिकांना…

Read more

दिल्लीतील ४० हून अधिक शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नवी दिल्ली :नवी दिल्लीतील ४० हून अधिक शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई मेल्सच्या माध्यमातून देण्यात आली. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धमकी देणाऱ्याने ३० हजार…

Read more

मारकडवाडीचा संदेश

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी (ता. माळशिरस) हे गाव इव्हीएम विरोधातील आंदोलनाचे प्रेरणास्थान बनले आहे. विधानसभा निवडणुकीत इव्हीएमद्वारे मतदानामध्ये घोळ झाल्याचा राज्यभरातील लोकांचा संशय आहे. परंतु मारकडवाडी ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने केलेल्या कृतीला…

Read more

महाराष्ट्रात गेल्यावरच आंदोलन थांबणार

बेळगाव : प्रतिनिधी : बेळगावात सोमवारी (दि.९) होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाच ठिकाणी जमावबंदी आदेश लागू केला आहे. तथापि, महामेळावा घेणारच आणि महाराष्ट्रात गेल्याशिवाय आमचे आंदोलन थांबणार…

Read more

नवीन वर्षात २४ सार्वजनिक सुट्ट्या, सात सुट्ट्या बुडाल्या

कोल्हापूर; प्रतिनिधी : महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने २०२५ वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. वर्षभरात २४ सुट्टी मिळणार आहेत. पण पाच सुट्ट्या हे शनिवार आणि रविवारी आल्याने त्या बुडणार…

Read more

गोहत्येचा बनावट गुन्हा; तिघा पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

बडोदा : गोहत्येचा बनावट गुन्हा दाखल केल्याप्रकरणी तिघा पोलिसांसह दोघा साक्षीदारांवर  फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या आदेश न्यायालयाने दिले. गुजराच्या गोध्रामधील पंचमहल सत्र न्यायालयाने हे आदेश दिले. (Panchmahal Sessions Court) पाचवे…

Read more

पुष्पा २, वर्ल्डवाईड ५८९.६० कोटीचा व्यवसाय

मुंबई : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना या सुपरहिट जोडीचा पुष्पा २: द रुल हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर जोरदार कमाई करत असून हिंदी भाषेतील या चित्रपटाने तिसऱ्यादिवशी २०५ कोटींचा व्यवसाय…

Read more

रस्ता चुकवला म्हणून गूगल मॅपला दोषी धरता येईल का?

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गूगल मॅपमुळं बरेलीमध्ये अपघात झाला आणि तिघांना जीव गमावावा लागला. गूगल मॅपमुळं बिहारमधून गोव्याला निघालेल्या कुटुंबाला बेळगावजवळ जंगलात नेऊन सोडलं… या अलीकडच्या घटनांवरून गूगल मॅप…

Read more

बांगला देशचा भारताला दणका

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : अंडर -१९ आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगला देशने भारताला पराभवाची धूळ चारली. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत बांगला देशने भारताला विजयासाठी १९९ धावांचे लक्ष्य दिले…

Read more

शेतकऱ्यांचा ‘दिल्ली मोर्चा’ पुन्हा स्थगित

नवी दिल्ली : पिकांसाठी किमान आधारभूत किमतीसह, कर्जमाफी आणि शेतकऱ्यांवरील खटले मागे घेण्याच्या मागणीसाठी शंभू बॉर्डवरून पंजाबमधील शेतकऱ्यांनी रविवारी दिल्लीच्या दिशेने पुन्हा एकदा कूच केली. मात्र हरियाणा पोलिसांनी तो पुन्हा…

Read more