महाराष्ट्र दिनमान

Pithala bhakar agitation : महायुतीविरोधात काँग्रेसचे ऐन दिवाळीत राज्यभर पिठलं भाकर आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी :  राज्यातील बळीराजावर यावर्षी मोठे संकट ओढवल्याने  त्याला भरीव पॅकेज व कर्जमाफी देण्याची आवश्यकता होती. परंतु  महायुती सरकारने अत्यंत तुटपुंजे पॅकेज  जाहीर केल्याने काँग्रेसच्या वतीने राज्यभरात ऐन…

Read more

Brand Kolhapur : खेळाडूंच्या भविष्यासाठी ब्रँड कोल्हापूर कडून निधी उभारण्याची घोषणा

कोल्हापूर : प्रतिनिधी : खेळाडूंच्या भविष्यासाठी ब्रँड कोल्हापूर कडून मोठा निधी उभारण्याची घोषणा विधान परिषदेची काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली. त्यांनी स्वत: पाच लाखाची घोषणा करुन उपक्रमाचा शुभारंभ…

Read more

Chokkalingam’s orders : निवडणूक अधिकाऱ्यांचे मतदार याद्यांमधील घोळांच्या चौकशीचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी : मतदार यादीतील अनियमिततेबाबत चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.  येत्या आठ ते दहा दिवसात त्याबाबतचा…

Read more

Priyanka Chaturvedi : देशप्रेमाचे धडे मोदी सरकारने अफगाणिस्तानकडून घ्यावेत : प्रियांका चतुर्वेदी

नवी दिल्ली : पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अफगाणिस्तानचे तीन युवा क्रिकेटपटू ठार झाले. त्यानंतर अफगाणिस्ताने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी- २० तिरंगी क्रिकेट मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावरुन शिवसेना उद्धव…

Read more

Hirachand Doshi Trust : पुण्यातल्या जमीन व्यवहारासंदर्भात फडणवीसांवर आरोपांचे ‘मोहोळ’

आजच्या काळात प्रसिद्ध झालेल्या बातमीपेक्षा एखादी दडपलेली बातमी अधिक चर्चेची ठरते. तसेच पुण्यातील एका बातमीचे झाले आहे. जैन समाजाच्या एका संस्थेची जागा पुण्यातील एका बांधकाम संस्थेने खरेदी केली. त्या व्यवहारात…

Read more

Fake identity card : देशात बोगस ओळखपत्र तयार करणारी यंत्रणा; संजय राऊत यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी :  राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार आणि अवैध वास्तव्य करणारे बांगलादेशी सापडत असल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देशात बोगस ओळखपत्रे आणि चलनी नोटा तयार करणारी यंत्रणा…

Read more

Jyoti Guru Maa :  बांग्लादेशी ‘ज्योती उर्फ गुरु माँ ‘ मुंबईत जमवली कोट्यवधींची माया

जमीर काझी :  मुंबई  :  मुंबई म्हणजे मायानगरी! जिथं दररोज हजारोंचे लोंढे आपली स्वप्नं घेऊन दाखल होतात. काहींची स्वप्नं खरी होतात, तर काही निराशेच्या गर्तेत हरवतात. पण या चकचकीत शहरात…

Read more

Kadsiddheshwar : लिंगायत समाजाकडून काडसिद्धेश्वर स्वामीवर कारवाई करण्याची मागणी

बेळगाव : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठाच्या काडसिद्धेश्वर स्वामीनी  कर्नाटकातील लिंगायत मठाधिशांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यावर बंदी घालावी अशी…

Read more

Samarjit Ghatge : कागल शहरातील मतदार यादीवर समरजीत घाटगेंचा आक्षेप

कोल्हापूर : प्रतिनिधी  : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर कागल नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीतील गंभीर चुका आणि त्रुटीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष…

Read more

Six dancers attempt suicide : कोल्हापुरात सहा नृत्यांगणांचा आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापूर : प्रतिनिधी : महिला सुधारगृहातील सहा महिला नृत्यांगणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलांनी एकत्रित हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. त्यांच्यावर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात…

Read more