RBI repo rate : आरबीआय’कडून रेपो दरात कपात
नवी दिल्ली : आरबीआयच्या पतधोरण समिती (एमपीसी) च्या बैठकीत रेपो दरात २५ बेसिक पॉईंटस् कपात करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी एमपीसीने कपात करण्याचा निर्णय…
नवी दिल्ली : आरबीआयच्या पतधोरण समिती (एमपीसी) च्या बैठकीत रेपो दरात २५ बेसिक पॉईंटस् कपात करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी एमपीसीने कपात करण्याचा निर्णय…
मुंबई : जमीर काझी : बदलापुरातील बालिकेवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेची पोलिसांकडून एन्काउंटरच्या बहाण्याने हत्या केली असल्याचे न्यायालयीन चौकशीत स्पष्ट झाले असताना गुरुवारी या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. अक्षयच्या पालकांनी खटला…
महाराष्ट्र दिनमान डेस्क : कर्नाटकातील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये सात वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावरील जखमेवर टाके घालण्याऐवजी फेविक्विक वापरल्याबद्दल नर्सला निलंबित करण्यात आले. राज्य सरकारच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नर्सला निलंबित…
महाराष्ट्र दिनमान डेस्क : अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या भारतीयांना घेऊन येणाऱ्या अमेरिकन लष्करी विमानाला दिल्लीत उतरण्यास केंद्र सरकारने का परवानगी दिली नाही. दिल्लीऐवजी अमृतसरमध्ये विमान का उतरवले? असा प्रश्न पंजाब काँग्रेसच्या…
महाराष्ट्र दिनमान डेस्क : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी जोरदार टीका केली आहे. अशा माणसांची जीभ हासडली पाहिजे, त्यांना…
कटक : भारत-इंग्लंड आगामी मालिकेतील कटक येथे रंगणाऱ्या दुसऱ्या वन-डे सामन्याची तिकीटे खरेदी करण्यासाठी प्रेक्षकांची बुधवारी झुंबड उडाली. यावेळी कटकच्या बाराबाती स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांना वॉटर गन्सचा माराही…
वॉशिंग्टन/अमृतसर : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यात अनेक भारतीयांचाही समावेश आहे. १२ ते १३…
महाराष्ट्र दिनमान डेस्क : पश्चिम बंगालमधील एका सरकारी कॉलेजमधील प्राध्यापिकेच्या विवाहाने खळबळ उडाली आहे. प्रो. पायल बॅनर्जी दास यांनी त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांशी लग्नगाळ बांधली आहे. त्यांच्या विवाहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर…
मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेचे सकारात्मक पडसाद भारतीय शेअरबाजारात उमटले. ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवरील नवीन टॅरिफची अंमलबजावणी एका महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्यापारयुद्धाची…
नागपूर : इग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेमध्ये प्रभावी कामगिरी करणारा भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला या कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. बुधवारपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेसाठी वरुणचा भारतीय संघात समावेश करण्यात…