Waqf Bill : ‘कुंभ’मधील मृत्यू लपविण्यासाठी वक्फ विधेयक
नवी दिल्ली : प्रतिनिधी : केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बहुचर्चित वक्फ विधेयक लोकसभेत सादर केले. या विधेयकाला एनडीएतील भाजप बहुतांशी पक्षांनी पाठिंबा दिला..विरोधकांनी या विधेयकाला विरोध केला आहे.…