कव्हर स्टोरी

अमेरिकी शस्त्रास्त्रांचा काश्मीरमध्ये वापर

श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सफाया करण्यासाठी सुरक्षा दलांची मोहीम सुरू आहे. दररोज चकमकीत दहशतवादी मारले जात आहेत; मात्र दहशतवाद्यांकडे सापडलेली शस्त्रे सुरक्षा दलांसाठी चिंतेचे कारण आहेत. अखनूरमध्ये झालेल्या चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांकडून…

Read more

डेहराडूनमध्ये कारचा भीषण अपघात; सहा ठार, एक गंभीर

डेहराडून; वृत्तसंस्था : डेहराडूनमध्ये काल (दि.११) रात्री उशिरा मोठा अपघात झाला. या भीषण अपघातात कार अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.…

Read more

कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही

नवी दिल्ली;वृत्तसंस्था : दिल्ली-एनसीआरमधील खराब वातावरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, कोणताही धर्म वाढत्या प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जर फटाके जाळले तर शुद्ध हवा मिळत नाही, जे कलम २१…

Read more

मणिपूरमध्ये ११ कुकी दहशवाद्यांचा खात्मा

मणिपूर, वृत्तसंस्था : मणिपूरच्या जिरिबाम जिल्ह्यात कुकी दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. बोरोबेकरा उपविभाग जिरीबामच्या जकुराधोर करोंगमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी ११ कुकी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.  या कारवाईत…

Read more

मिथुन चक्रवर्ती यांना पाकिस्तानातून धमकी

कोलकात्ता : सलमान खान आणि शाहरुख खाननंतर आता चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्तीला यांना धमक्या मिळू लागल्या आहेत. पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीने त्यांना धमकी दिली असून १५ दिवसांत माफी मागावी, अन्यथा पश्चाताप…

Read more

राम मंदिर उडवून देऊ; खलिस्तानी पन्नू याची धमकी

टोरंटो; वृत्तसंस्था : कॅनडातील हिंदू सभा मंदिरात झालेल्या गदारोळानंतर आता खलिस्तानवाद्यांची नजर भारतीय मंदिरांवरही आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने आता अयोध्या राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिल्याचे वृत्त आहे. याशिवाय कॅनडातील…

Read more

वेशाव्यवसाय : संशोधन आणि धोरण निर्मिती

-सुनिल कनकट वर्तमान काळातील स्त्रीवादी विचारविश्व पाहिले तर एका बाजूला तात्त्विक, शैक्षणिक स्तरावर स्त्री प्रश्नांची चर्चा आणि संशोधन होत आहे तर दुसरीकडे विकृत पद्धतीने महिलांना लैंगिक अत्याचारास बळी पडावे लागत…

Read more

अरबी शैली पुढं नेणारा कादंबरीकार

-निळू दामले लेबनॉन इस्रारयलच्या उत्तरेला आहे. लेबनॉन आणि इस्रारायल एकमेकांचे शत्रू आहेत. दोघं एकमेकावर हल्ले करत असतात. पॅलेस्टाईन ही भूमी इस्रारायली लोकांनी लाटली, लुटली, हे लेबनॉन- इस्रारायल शत्रुत्वाचं मुख्य कारण…

Read more

जंगलातही कायदा माणसाचा

दीपांकर सगळ्याचे अर्थ आपल्या सोयीचे लावण्यात माणसाइतका कावेबाज या जगात कोणी नसावा. सगळ्या जगावर नियंत्रण ठेवण्याची महत्त्वाकांक्षा असलेलाही माणसाइतका हिंस्र जगात कोणी नसावा. आत्मप्रौढी मिरवणे हा तर या माणसाचा दुर्गुण.…

Read more

कोल्हापूरचे ‘उत्तर’ क्षीरसागर की लाटकर ?

कोल्हापूर; सतीश घाटगे :  कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारीच्या घोळानंतर महाविकास आघाडी ‘तू चाल गड्या, तुला भीती कशाची’ अशा आत्मविश्वासाने मैदानात उत्तरली आहे. त्यामुळे आता महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेश…

Read more