हसन मुश्रीफ यांची भाजपा कार्यकर्त्यांसोबत बैठक

गडहिंग्लज; प्रतिनिधी : कागल विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांसोबत वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी आज (दि.१७) संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी साधलेला संवाद भाजपच्या कार्यकर्त्यांना उभारी देऊन गेला. (Hasan Mushrif)

कार्यक्रमास भाजपचे प्रभारी नेते मुर्गेंद्रगौडा पाटील, महायुती समन्वयक भरत पाटील, युवा मोर्चा प्रदेश सचिव अलकेश कांदळकर, कागल तालुकाध्यक्ष एकनाथ पाटील, ॲड. अमर पाटील, तानाजी कुरणे, महावीर पाटील, रावसाहेब पाटील, एम एम चौगले, समाधान म्हातुगडे, जिल्हाउपाध्यक्ष राजेंद्र तारळे, संदिप नाथबुवा, प्रीतम कापसे, मारुती राक्षे, अनिल खोत, रमेश रिंगणे, महिला आघाडी अध्यक्ष प्रा अनिता चौगुले, अजित कुमार देसाई, श्रीपतराव यादव, संतोष बेलवाडे, मृगेंद्र पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी