ताज्या बातम्या

Archana Jadhav : धावपटू अर्चना जाधववर बंदी

नवी दिल्ली : भारताची लांब पल्ल्याची धावपटू अर्चना जाधववर डोपिंग प्रकरणात दोषी आढळल्याबद्दल चार वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या उत्तेजक द्रव्य चाचणीत अर्चना दोषी…

Read more

Newzealand  Win : न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय

ड्युनेडिन : यजमान न्यूझीलंडने मंगळवारी पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. पावसामुळे १५ षटकांच्या खेळवण्यात आलेल्या या सामन्यामध्ये न्यूझीलंडने पाकचा ५ विकेटनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने…

Read more

Indian Wells : सबालेंकाला हरवून अँड्रिव्हा विजेती

इंडियन वेल्स : रशियाची १७ वर्षीय टेनिसपटू मिरा अँड्रिव्हाने इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत तिने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या बेलारुसच्या आर्यना सबालेंकाचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या…

Read more

Umran Malik : दुखापतग्रस्त उमरानऐवजी साकारियाची निवड

कोलकाता : इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या नव्या मोसमास सुरुवात होण्यापूर्वीच काही संघांना खेळाडूंच्या दुखापतींनी सतावले आहे. गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याने…

Read more

Virat Kohli : परदेश दौऱ्यांमध्ये कुटुंबीय हवेतच!

बेंगळुरू : भारतीय संघाच्या परदेश दौऱ्यामध्ये खेळाडूंच्या कुटुंबियांच्या वास्तव्यावर निर्बंध आणणाऱ्या बीसीसीआयच्या नियमावर अनुभवी फलंदाज विराट कोहलीने टीका केली आहे. खेळाडू कठीण काळातून जात असताना कुटुंबियांच्या सोबत असण्याने समतोल राखण्यास…

Read more

Draper : अल्कारेझला हरवून ड्रेपर अंतिम फेरीत

इंडियन वेल्स : इंडियन वेल्स ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटास यावर्षी नवा विजेता मिळणार आहे. कार्लोस अल्कारेझ आणि डॅनिल मेदवेदेव या २०२३ व २०२४ च्या अनुक्रमे विजेत्या व उपविजेत्या…

Read more

Newzealand T-20 : पाक ‘टी-२०’मध्येही पराभूत

ख्राइस्टचर्च : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमान असतानाही साखळी फेरीतच बाद झालेल्या पाकिस्तान संघाला रविवारी टी-२० क्रिकेटमध्येही पराभवाचे तोंड पाहावे लागले. यजमान न्यूझीलंडने मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा ९ विकेटनी दणदणीत…

Read more

Andreeva : सतरा वर्षीय अँड्रिव्हाचा स्वियातेकला धक्का

इंडियन वेल्स : रशियाची १७ वर्षीय टेनिसपटू मिरा अँड्रिव्हाने शनिवारी इंडियन वेल्स ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत अँड्रिव्हाने गतविजेत्या इगा स्वियातेकला ७-६(७-१), १-६, ६-३…

Read more

Neymar : नेमारचे पुनरागमन लांबणीवर

ब्राझिलिया : ब्राझीलचा प्रमुख फॉरवर्ड फुटबॉलपटू नेमारचे राष्ट्रीय संघातील पुनरागमन मांडीच्या दुखापतीमुळे लांबवणीवर पडले आहे. पुढील आठवड्यामध्ये ब्राझीलचे २०२६च्या वर्ल्ड कपसाठीचे दोन पात्रता सामने होणार असून या सामन्यांकरिता नेमारच्या जागी…

Read more

PTM win : सतेज चषक ‘पीटीएम’कडे

कोल्हापूर : प्रतिनिधी : अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात यजमान पाटाकडील तालीम मंडळ अ संघाने बलाढ्य खंडोबा तालीम मंडळाचा ४-२ असा पराभव करत सतेज चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली. विजेत्या पाटाकडील संघास…

Read more