ताज्या बातम्या

Sunrisers : सनरायझर्सची विक्रमांना गवसणी

हैदराबाद : सनरायझर्स हैदराबाद संघाने रविवारी इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध ६ बाद २८६ धावा फटकावल्या. या धावा करताना सनरायझर्सने काही नवे विक्रम रचले, तर काही जुन्या विक्रमांशी…

Read more

Newzealand : न्यूझीलंडची विजयी आघाडी

माउंट माँगानुई : यजमान न्यूझीलंडने मालिकेतील चौथ्या टी-२० सामन्यामध्ये पाकिस्तानवर ११५ धावांनी मात केली. न्यूझीलंडचा ६ बाद २२० धावांच्या आव्हानासमोर पाकिस्तानचा डाव १०५ धावांत संपुष्टात आला. या विजयासह न्यूझीलंडने पाच…

Read more

Swiss Badminton: भारताचे आव्हान संपुष्टात

बॅसेल : स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचे आव्हान शनिवारी संपुष्टात आले. भारताच्या ट्रिसा जॉली-गायत्री गोपिचंद या जोडीली महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष एकेरीत भारताचा शंकर…

Read more

Fulewadi, PTM Win: ‘पाटाकडील’चा दणदणीत विजय

कोल्हापूर : प्रतिनिधी : उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी (२२ मार्च) झालेल्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ अ संघाने रंकाळा तालीम मंडळाचा ११-० च्या फरकाने पराभव केला. सकाळच्या सामन्यात फुलेवाडी क्रीडा…

Read more

Argentina : अर्जेंटिना पात्रतेच्या उंबरठ्यावर

माँटेव्हिडिओ : थिएगो अल्माडाच्या एकमेव गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने फिफा वर्ल्ड कप पात्रता फेरीच्या सामन्यात उरुग्वेचा १-० असा पराभव केला. या विजयासह अर्जेंटिनाचा संघ दक्षिण अमेरिकेच्या गटातील गुणतक्त्यात अग्रस्थानी पोहोचला असून…

Read more

IPL 2025 : आयपीएल २०२५ मधील संभाव्य नवे विक्रम

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या प्रत्येक मोसमामध्ये काही नव्या विक्रमांना गवसणी घातली जाते. या वर्षीच्या मोसमामध्येही काही जुने विक्रम मोडले जाणे निश्चित आहे. चेन्नई सुपर किंग्जचे…

Read more

Balgopal win :यजमान उत्तरेश्वर सह बालगोपाल विजयी

कोल्हापूर : प्रतिनिधी : उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि.२१)  झालेल्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने प्रॅक्टीस फुटबॉल क्लबचा   २-० अशा फरकाने पराभव केला.  यजमान उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाने सम्राटनगर…

Read more

Anurag Thakur : ठाकूरांची उमेदवारी दाखल करून घ्या

डेहराडून : माजी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचा भारतीय बॉक्सिंग संघटनेच्या (बीएफआय) अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा मार्ग गुरुवारी मोकळा झाला. ठाकूर यांना अपात्र ठरवण्याच्या बीएफआयच्या निर्णयास हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने स्थगिती…

Read more

Rajasthan Royals : तीन सामन्यांसाठी रियान परागकडे नेतृत्व

जयपूर : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या नव्या मोसमामध्ये राजस्थान रॉयल्सच्या पहिल्या तीन सामन्यांकरिता रियान परागकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. राजस्थानचा नियमित कर्णधार संजू सॅमसन हा बोटाच्या दुखापतीतून सावरत असून तो…

Read more

Team India : भारतीय संघाला ५८ कोटींचे बक्षीस

नवी दिल्ली : विक्रमी तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआयने ५८ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. ९ मार्च रोजी रंगलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून रोहित…

Read more