New Zealand : न्यूझीलंडने केला शेवट गोड
हॅमिल्टन : न्यूझीलंडने मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात मंगळवारी इंग्लंडवर ४२३ धावांनी मात करत शेवट गोड केला. विजयासाठी ६५८ धावांचे खडतर आव्हान असताना इंग्लंडचा दुसरा डाव २३४ धावांत…
हॅमिल्टन : न्यूझीलंडने मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात मंगळवारी इंग्लंडवर ४२३ धावांनी मात करत शेवट गोड केला. विजयासाठी ६५८ धावांचे खडतर आव्हान असताना इंग्लंडचा दुसरा डाव २३४ धावांत…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गाबा कसोटीतील भारताच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांनी शेवटच्या विकेटसाठी महत्वाची भागिदारी केली. त्यांच्या या खेळीमुळे भारतीय संघाने फॉलोऑनचा धोका टाळला. भारताने…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावून युवा विश्वविजेत बनण्याचा मान मिळवणाऱ्या डी. गुकेश आता कार्लसनशी भिडणार आहे. डी. गुकेश पुढील वर्षी नॉर्वे बुद्धीबळ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत…
दुबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकप्तान स्मृती मानधनाने आयसीसीच्या वन-डे व टी-२० महिला फलंदाजांच्या क्रमवारीत झेप घेतली आहे. वन-डे फलंदाजांच्या क्रमवारीत स्मृती ७३४ गुणांसह दुसऱ्या, तर टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत…
नवी दिल्ली : भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटलींचे सुपुत्र रोहन हे दिल्ली क्रिकेट संघटनेच्या (डीडीसीए) अध्यक्षपदी पुन्हा निवडून आले आहेत. अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांचा…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाच्या पहिला डावातील धावसंख्येला प्रत्युत्तर देताना भारताने पहिल्या डावात ९ फलंदाज गमावून २५२ धावा केल्या. जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांच्या धाडसी फलंदाजीमुळे भारताने फॉलोऑन…
नवी मुंबई : जेमिमा रॉड्रिग्ज आणि स्मृती मानधनाच्या झंझावाती अर्धशतकांमुळे भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा टी-२० सामना ४९ धावांनी जिंकला. या विजयी सलामीसह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी…
चेन्नई : जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारा भारताचा बुद्धिबळपटू डी. गुकेशचे सोमवारी मायदेशात आगमन झाले. सिंगापूरमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत गुकेशने मागील आठवड्यामध्ये चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करून सर्वांत युवा विश्वविजेता…
ब्रिस्बेन : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघ पहिल्या डावात अडचणीत सापडला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्यानंतर भारताची अवस्था १७ षटकांमध्ये ४ बाद ५१ अशी…
हॅमिल्टन : न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यामध्ये तिसऱ्या दिवशी विजयानजीक पोहोचला आहे. सोमवारी केन विल्यमसनने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या डावामध्ये ४५३ धावा करून इंग्लंडपुढे विजयासाठी ६५८…