ताज्या बातम्या

भ्रष्टाचाराचा हिशोब घेण्यासाठी अमित शाह मुंबईत : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई : भ्रष्टाचाराचा हिशोब घेण्यासाठी अमित शाह मुंबईत महाराष्ट्रातील जमिनी उद्योगपतींना कशा दिल्या गेल्या, त्यातून किती पैसा उभा राहिला, आणखी कोणत्या जमिनी विकायच्या आहेत आणि या संपूर्ण प्रक्रियेत…

Read more

२१ राज्यामध्ये २०२९ पूर्वी समान नागरी कायदा लागू करणार: अमित शाह 

जमीर काझी :   मुंबई  : देशातील भाजपशासित २१ राज्यांमध्ये २०२९ पूर्वी समान नागरी कायदा लागू केला जाईल, अशी  माहिती देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.…

Read more

मनोज जरांगे मुंबईला रवाना

जालना : प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख नेते मनोज जरांगे आज मंगळवारी मुंबईला रवाना झाले. १९ सप्टेंबरला मुंबईत आझाद मैदानात उपोषण आणि आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पोलिसांना…

Read more

ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे मुंबई धडक मारणार

जालना : प्रतिनिधी : ऐन गणेशोत्सवात मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे मुंबईत धडकणार आहेत. १५ सप्टेंबरला ते अंतरवालीतून मुंबईकडे कूच करणार असून १९ सप्टेंबरला ते मुंबईत पोहोचणार आहेत. आझाद…

Read more

मध्यरात्री दोन वाजता ‘माधुरी’ चे जल्लोषी स्वागत

कोल्हापूर : प्रतिनिधी : तब्बल ४०९ दिवसांनी ११६० किलोमीटरचा प्रवास करुन गुजरातमधील वनतारा येथून माधुरी हत्तीण मुळ नांदणी (ता.शिरोळ) गावी परतली. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता पंचक्रोशीतील हजारो नागरिकांच्या उपस्थित फटाक्याची…

Read more

भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार कवी डॉ. विठ्ठल वाघ यांना जाहीर

अंबाजोगाई  : प्रतिनिधी :  यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा स्वर्गीय भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ कवी व साहित्यिक प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ यांना घोषित करण्यात आला आहे अशी माहिती…

Read more

गणेशोत्सवात संभाजीनगर तरुण मंडळ करणार मायमराठीचा गजर

कोल्हापूर : प्रतिनिधी :  सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या  श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाकडून गणेशोत्सवात मायमराठीचा गजर होणार आहे. मंडळाच्यावतीने ‘ए आई मला मराठी शिकव ना’ हे अभियान राबवण्यात येणार आहे, अशी…

Read more

मंत्री जारकीहोळीवर ईडी ची ३७ तास कारवाई;  साडेचार कोटी रक्कम हस्तगत

विलास अध्यापक : बेळगाव : कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानावरील  ईडीची धाड अखेर सदतीस तासानंतर संपली. त्यांच्या गोकाक येथील  निवासस्थानातून तीन कोटीची रोकड तर  त्यांच्या मुलीच्या…

Read more

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ‘एमपीएससी’ सचिवांच्या तोंडाला काळे फासले

नवी मुंबई : प्रतिनिधी : एमपीएससीच्या पेपरफुटीवरुन राज्यात विद्यार्थी आक्रमक असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एमपीएसी आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना आज शुक्रवारी घडली. या घटनेने एकच…

Read more

एकनाथ शिंदेंचा ब्रिटनमध्ये ‘स्टेट्समनशिप’, कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप पुरस्कारांनी गौरव

लंडनः पर्यावरणाचे भान ठेऊनच नवा महाराष्ट्र घडविण्याचे काम सुरु असून ‘ग्रीन कॅपिटल’ आणि तंत्रज्ञान घेऊन महाराष्ट्रात गुंतवणूक करा. महाराष्ट्राकडे असलेली मोठी बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांची ताकद यांची सांगड…

Read more