ताज्या बातम्या

पंतप्रधानांच्या वर्गमित्राची जमीन हडपणाऱ्या भाजपा आमदाराची अखेर माघार  

जमीर काझी : मुंबई :  मिरा-भाईंदरमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्गमित्र असगरअली वोरा यांच्या जमीन वादाला आता नवे वळण मिळाले आहे. भाजपाचे आमदार व सेवन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीचे भागधारक असलेल्या नरेंद्र…

Read more

मनोज जरांगेंचे आंदोलन तीन महिन्यासाठी स्थगित

बीड : प्रतिनिधी : भाजप महायुती सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी ९० दिवसासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पोलिस प्रशासनाने ऐन गणेशोत्सवात होणार…

Read more

गोकुळच्या ४९२ दूध संस्थांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

कोल्हापूर :  प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ च्या ४९२ अवसायनातील दूध संस्थांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. इस्पुर्ली (ता. करवीर) येथील श्रीराम दूध संस्थेने या…

Read more

मोदींनी २५ वर्षात देशासाठी काय ‘दिवे’ लावले ?: हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ते पंतप्रधान म्हणून २५ वर्षात त्यांनी देशासाठी काय ‘दिवे’ लावले म्हणून त्यांच्यासाठी ‘दिवे’ लावायचे?  मोदींचा वाढदिवस देशासाठी ‘काळा दिवस’ आहे, असा…

Read more

सोने, चांदी नाही, चक्क एक लाख किंमतीचा ४० पोती कांदा चोरला

कोल्हापूर : प्रतिनिधी : गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना चोरट्याकडून घरफोड्याचे सत्र सुरू असून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरली जात आहे. पण चोरट्यांनी आता कांद्याकडे मोर्चा वळवला आहे. कांदा महाग…

Read more

पाकिस्तान युद्धनौकेची भारतीय युद्धनौकेला जोरदार धडक

नवी दिल्ली : प्रतिनिधी : पाकिस्तानच्या युद्धनौकेने भारतीय युद्धनौकेला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे नौदलाचे कोणतेही नुकसान झाले नाही आणि कोणीही जखमी झाले नाही. १५ सप्टेंबर रोजी सारंकाळी उत्तर अरबी…

Read more

युपीआय टॅक्स तात्काळ  मागे घ्या; राहूल गांधींची मोदींकडे मागणी

नवी दिल्ली : प्रतिनिधी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी युपीआय टॅक्स तात्काळ मागे घ्या अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. अमेरिकेसमोर लोटांगण घालणे थांबवा, स्वाभिमानाने सामोरे जा…

Read more

जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, तरीही मुंबईकडे उद्या कूच करणार

बीड : प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक मनोज जरांगेची उपोषणामुळे खालावली असून त्यांच्यावर बीड जिल्ह्यात पाटोदा येथे उपचार सुरू आहेत. प्रकृती खालावली असताना त्यांनी उद्या गुरुवारी  दुपारी एक वाजता…

Read more

‘भाग्यश्री’च्या गणेश आरतीने सांगलीच्या पटवर्धन राजघराण्यात वाद उफळला

सांगली : प्रतिनिधी : राज्यात गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण असताना सांगलीच्या प्रसिद्ध् श्री गणपती पंचायतनच्या मंदिरात वाद घडल्याने उत्सवाला डाग लागला आहे. पटवर्धन घराण्याची मुलगी अभिनेत्री भाग्यश्रीने वडिल विजयसिंह राजे यांच्याविरोधात…

Read more

‘स्वाभिमानी’करणार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर आंदोलन

कोल्हापूर :  प्रतिनिधी :  साखरेचा हमीभाव आणि इथेनॉलच्या दराबाबत केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी कर्नाटक राज्यातील हुबळी येथे देशाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या घरासमोर…

Read more