ताज्या बातम्या

Sam Konstas : ‘होय, चूक माझीच होती!’

सिडनी : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशी झालेल्या वादामध्ये आपलीच चूक असल्याची कबुली ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज सॅम कॉन्स्टसने दिली आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सिडनी येथील पाचव्या कसोटीदरम्यान पहिल्या दिवसाच्या अखेरीस कॉन्स्टस…

Read more

South Africa : दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी मालिका विजय

केपटाउन : यजमान दक्षिण आफ्रिकेने कसोटी क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर चौथ्या दिवशी १० विकेटनी सहज विजय मिळवला. या विजयासह आफ्रिकेने दोन कसोटींची ही मालिका २-० अशी एकतर्फी जिंकली. त्याचबरोबर…

Read more

KSA Football :‘शिवाजी’ची ‘दिलबहार’वर मात

कोल्हापूर : प्रतिनिधी : केएसए वरिष्ठ अ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळाने दिलबहार तालीम मंडळावर १-० असा निसटता विजय मिळवला. फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने बीजीएम स्पोर्टस् संघाचा ३-१…

Read more

Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १२ जानेवारीला संघनिवड

नवी दिल्ली : पुढील महिन्यात रंगणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी १२ जानेवारीपर्यंत भारताच्या प्राथमिक संघाची निवड करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमांनुसार या स्पर्धेसाठी प्राथमिक संघनिवड करण्याची…

Read more

‌Bumrah Injury : बुमराह इंग्लंडविरुद्धच्या मालिकेस मुकणार?

मुंबई : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा इंग्लंडविरुद्धच्या आगामी वन-डे क्रिकेट मालिकेस मुकण्याची शक्यता आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेच्या शेवटच्या कसोटीदरम्यान बुमराहला झालेल्या पाठदुखीच्या त्रासातून सावरण्यासाठी त्याला महिन्याभराची विश्रांती…

Read more

Indian Womens Team : हरमनप्रीत, रेणुकाला विश्रांती

मुंबई : भारतीय महिला संघाच्या आयर्लंडविरुद्धच्या आगामी वन-डे क्रिकेट मालिकेसाठी सोमवारी संघ जाहीर करण्यात आला. भारतीय संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर आणि वेगवान गोलंदाज रेणुका सिंह यांना या मालिकेसाठी विश्रांती…

Read more

Gautam Gambhir: रोहित, विराटच निर्णय घेतील

सिडनी : सिडनी कसोटीतील पराभवासह भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पुन्हा ऐरणीवर आला आहे. भारताने ही मालिका गमावण्यात या दोघांच्या सपशेल अपयशाचा मोठा वाटा आहे. प्रशिक्षक…

Read more

Newzealand Win : न्यूझीलंडची विजयी सलामी

वेलिंग्टन : यजमान न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे मालिकेतील पहिला सामना ९ विकेटनी जिंकून विजयी सलामी दिली. मॅट हेन्रीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा डाव १७८ धावांत आटोपून न्यूझीलंडने हे आव्हान २७ व्या…

Read more

Australia Win : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे

सिडनी : ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील अखेरच्या सिडनी कसोटीमध्ये रविवारी तिसऱ्या दिवशीच भारताचा ६ विकेटनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच कसोटींची ही मालिका ३-१ अशी जिंकली असून तब्बल दहा…

Read more

South Africa : दक्षिण आफ्रिकेचा धावांचा डोंगर

केपटाउन : दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पहिल्या डावामध्ये ६१५ धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर रायन रिकलटनने आफ्रिकेतर्फे द्विशतक झळकावले, तर कर्णधार तेंबा बावुमा आणि काइन व्हेरियेन यांनी शतके…

Read more