ताज्या बातम्या

Jasprit Injury : बुमराहच्या दुखापतीची चिंता

सिडनी : भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी उपाहारानंतर मैदान सोडल्याने त्याच्या दुखापतीविषयी चर्चा सुरू झाली. बुमराहला पाठदुखी जाणवत असल्याने त्याने शनिवारी केवळ ८ षटके गोलंदाजी केली, तर…

Read more

Rohit Sharma : कसोटीतून माघार घेतलीय; निवृत्ती नाही

सिडनी : बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनी येथील अखेरच्या कसोटीसाठी रोहित शर्माने संघाबाहेर राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला होता. तथापि, रोहितने शनिवारी स्वत: याबाबत स्पष्टीकरण देऊन निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम…

Read more

India stats : बुमराहचा विक्रम; पंतचे दुसरे वेगवान अर्धशतक

सिडनी : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील सिडनी कसोटीमध्ये दुसऱ्या दिवशीच्या खेळाची ठळक वैशिष्ट्ये ठरलेल्या आकड्यांवर टाकलेली ही नजर. (India stats) ३२ – जसप्रीत बुमराहने या मालिकेत आतापर्यंत ३२ विकेट घेतल्या आहेत.…

Read more

India-Australia : कसोटी रंगतदार स्थितीत

सिडनी : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील पाचवा व अखेरचा सामना शनिवारी दुसऱ्या दिवशीच रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. शनिवारी, चहापानापर्यंत भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १८१ धावांत संपवून ४ धावांची नाममात्र…

Read more

KSA Football : ‘पाटाकडील’ला ‘दिलबहार’ने रोखले

कोल्हापूर : प्रतिनिधी : शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या केएसए अ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ अ संघाला दिलबहार तालीम मंडळाने १-१ असे बरोबरीत रोखले. दुसऱ्या सामन्यात…

Read more

Karun Nair : करुण नायरचा विश्वविक्रम

विजयनगर : विदर्भ संघाचा कर्णधार करुण नायरने शुक्रवारी विजय हजारे करंडक वन-डे स्पर्धेत खेळताना ‘लिस्ट ए’ क्रिकेटमधील विश्वविक्रम नोंदवला. उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात करुणने सलग तिसरे आणि स्पर्धेतील एकूण चौथे शतक…

Read more

India’s unwanted Records : भारताचे नकोसे विक्रम

सिडनी : बॉर्डर-गावसकर मालिकेत सातत्याने फलंदाजीत अपयशी ठरत असलेल्या भारताचा डाव सिडनी कसोटीमध्ये १८५ धावांत कोसळला. या अपयशामुळे भारताच्या वाट्याला काही नकोसे विक्रम आले आहेत. अशाच काही आकडेवारीवर टाकलेला हा…

Read more

Sydney Test : भारताचे पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’

सिडनी : भारतीय फलंदाजांना पहिल्या डावात येणाऱ्या अपयशावर अद्यापही उत्तर सापडले नसल्याचे सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी पुन्हा स्पष्ट झाले. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील या पाचव्या व अखेरच्या कसोटी सामन्यात शुक्रवारी भारताचा…

Read more

‘शिवाजी’, ‘वर्षा विश्वास’ संघांची विजयी सलामी

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामास आज सुरुवात झाली. केएसए अ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य शिवाजी तरुण मंडळ आणि वर्षा विश्वास संघांनी विजयी सलामी दिली. शिवाजी तरुण मंडळाने  संध्यामठ…

Read more

Akash Deep : आकाश दीप सिडनी कसोटीस मुकणार

सिडनी : भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीप पाठीच्या दुखण्यामुळे बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनी येथे रंगणाऱ्या अखेरच्या कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्याजागी हर्षित राणा किंवा प्रसिध कृष्णा यांच्यापैकी एका गोलंदाजास अंतिम संघात…

Read more