Uncategorized

Bjp alleges Sonia: भारतीय नागरिक होण्यापूर्वीच सोनियांचे मतदारयादीत नाव : भाजपचा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपांवरून मोठ्या प्रमाणात वातावरण तापले आहे. त्यावर भाजपने प्रत्युत्तर देत काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांना लक्ष्य केले आहे. काँग्रेस…

Read more

PSI Quota Recruitment : पीएसआय पदाच्या भरती प्रक्रियेतील कोटा रचना करा : सतेज पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्य शासनाने, गृह विभागांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदभरती प्रक्रियेतील कोटा रचना ही सुकाणू समितीने दिलेल्या आदेशानुसार ५०:२५:२५ याप्रमाणे करावी, अशी मागणी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील…

Read more

Dharali Harshil floods : उत्तराखंडातील महापुरात १०० बेपत्ता, ११ जवान बेपत्ता, पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : उत्तराखंड राज्यातील उत्तर काशी जिल्ह्यात धराली गावात आणि हार्सिलजवळ झालेल्या ढगफुटीमुळे आलेल्या महापुरामुळे अनेक घरे, हॉटेल वाहून गेली आहेत. त्यामध्ये १०० नागरिक बेपत्ता झाले असून पाच जणांचा…

Read more

Jain community protests : कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवताना जैन समाजाकडून राडा

मुंबई : प्रतिनिधी : दादरमधील कबुतरखान्यावरुन जैन समाज आक्रमक झाला. कबुतरखान्यावरील ताडपत्री काढण्याची मागणी करताना जैन आंदोलक आणि पोलिसांची झटापट झाली. पोलिसांचा विरोध डावलून जैन समाजातील आंदोलकांनी कबुतरखान्यावर झाकलेली ताडपत्री…

Read more

Petition in Supreme Court on Mahadevi issue : ‘महादेवी’ प्रश्नी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका

मुंबई : प्रतिनिधी :  कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी जिनसेन मठाची माधुरी उर्फ महादेवी हत्ती परत करा या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्यामध्ये  जनतेच्या तीव्र जनभावना लक्षात आल्या आहेत. यामुळे राज्य सरकारच्यावतीने सर्वोच्च…

Read more

Bomb blast and Politics: दोन बाँबस्फोट; दोन निकाल आणि सरकारचा पक्षपात

एका आठवड्याच्या कालावधीत दोन बाँबस्फोट खटल्यांचे निकाल लागले. दोन्ही खटल्यांमधून आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. एका खटल्यातील आरोपी मुस्लिम होते. दुसऱ्या खटल्यातील आरोपी हिंदू होते. या दोन्ही निकालांनंतर ज्या प्रतिक्रिया व्यक्त…

Read more

Congress’s DNA : आमचा डीएनए काँग्रेसचा, काँग्रेस कधीच सोडणार नाही

कोल्हापूर : प्रतिनिधी :  राधानगरी तालुका हा पहिल्यापासून काँग्रेसची विचारधारा जपणारा तालुका आहे. याच विचारधारेने या तालुक्यातील जनता एकनिष्ठतेला नेहमी प्राधान्य देत आली आहे. आमचा डीएनए काँग्रेसचा असून काँग्रेस कधीच…

Read more

Tulaja Mandir : तुळजाभवानी देवीचे गाभाऱ्यातील दर्शन दहा दिवस बंद

धाराशिव : प्रतिनिधी : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर एक ऑगस्ट ते दहा ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार आहे. पुरातत्व खात्याकडून मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी मंदिरातील गांभाऱ्यातील…

Read more

Rahul Gandhi : ट्रम्प युद्धबंदीबाबत खोटे बोलत आहेत हे मोदींनी जाहीर करावे : राहूल गांधी

नवी दिल्ली : प्रतिनिधी : लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. स्वत:ची प्रतिमा जपण्यासाठी मोदींनी कारवाई केली. व्यापार युद्धाची भिती…

Read more

Ben Stokes : इंग्लंडचा ६६९ धावांचा डोंगर, कर्णधार स्टोक्सचे शतक

मँचेस्टर : तळच्या फलंदाजीच्या साथीने कर्णधार बेन स्टोक्सने तडाखेबाज शतक ठोकत भारत इंग्लंड क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात इंग्लंडने ६६९ धावांचा डोंगर उभारला. स्टोक्सने ११ चौकार आणि तीन षटकार ठोकत १४१…

Read more