Uncategorized

शिक्षणतज्ज्ञ प्रधानमंत्री

मागील आठवड्यापर्यंत हरिणी अमरसूर्या हे नाव श्रीलंकेबाहेर फारसे कोणाला परिचित नव्हते. मात्र, श्रीलंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनुरा कुमार दिस्सानायके यांनी २१ जणांच्या मंत्रिमंडळाची घोषणा करतानाच पंतप्रधान म्हणून हरिणी यांचे नाव जाहीर…

Read more

चरख्याच्या देशा…? बुलडोजरच्या देशा…!

या देशातील अतिक्रमणे केवळ अशा लोकांची तोडली जातात जे लोक कमीत कमी साधनांच्या सहाय्याने आपल्या घरातील कामे करत असतात. आपल्या घरात सकाळी सकाळी वर्तमानपत्र टाकणारे, गाड्या साफ करणारे, आपला कचरा…

Read more

गोड गळ्याचा गायक

चित्रपटांसाठी फार मोठ्या प्रमाणावर पार्श्वगायन केलेले नसूनही गायक म्हणून लोकप्रियता मिळवण्याबरोबरच आपला एक चाहता वर्ग तयार करणा-या गायकांमध्ये मुकुंद फणसळकर यांचे नाव घ्यावे लागते. देखण्या व्यक्तिमत्त्वाला तेवढ्याच गोड गळ्याची साथ…

Read more

भाजपचा खेळ, तावडेंचा गेम!

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी जाहीर प्रचाराला बंदी असली तरी गाठीभेटी सुरू असतात आणि अंतिम टप्प्यातील जोडण्या लावल्या जात असतात. सरळ सरळ हा काळ म्हणजे आर्थिक गणितांच्या आधारे मतांची फिरवाफिरवी…

Read more

समता आणि विषमतेचा संघर्ष

– कॉ. धनाजी गुरव चंद्रभागा, पंढरपूर व विठ्ठल हे ब्राह्मणी परंपरेला पर्याय म्हणूनच उभे राहिले. वैकुंठ, गंगा आणि काशीपेक्षा हे जास्त महत्त्वाचे आहेत असा आग्रह वारकरी संतानी मांडलेला आहे. बडवे-उत्पात यांचा…

Read more

आव्हानात्मक ठरलेली पहिली निवडणूक 

-विजय चोरमारे  पहाडी आणि वाळवंटी प्रदेशात निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे खडतर आव्हान निवडणूक आयोगापुढे होते. अनेक ठिकाणी लोकसंख्या विरळ असल्यामुळे तीन मैलाच्या आत मतदान केंद्राचा निकष पाळणे कठिण बनत होते. या…

Read more

जागते रहो…

`जागे राहा जागे राहा, रात्र वै-याची आहे`, अशी म्हण पूर्वापार चालत आली आहे. पूर्वी आक्रमणे व्हायची. शत्रूचे सैनिक येऊन गावे, वस्त्यांची लूट करायचे. त्या काळात लोक गस्त घालायचे आणि रात्री…

Read more

नव्या शतकाचा विजेता

 इटलीचा युवा टेनिसपटू यानिक सिनरने रविवारी एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेच्या एकेरीचे विजेतेपद पटकावून आजवरच्या कारकिर्दीतील सर्वांत यशस्वी वर्षाची साजेशी सांगता केली. ज्याप्रमाणे सिनर ही स्पर्धा जिंकणारा इटलीचा पहिला पुरुष टेनिसपटू…

Read more

पुरातन टोळीवादाचे आधुनिक रूप

-संजय सोनवणी राष्ट्रे ही समान भाषा, इतिहास, परंपरा, धर्म, भौगोलिक आस्था, अन्यजनांशी शत्रुत्वाची वा परकेपणाची भावना, राजकीय समान संकल्पना इत्यादींचा समुच्चय आहे असे वरकरणी पाहता दिसेल. या बाबी टोळीवादातून वेगळ्या…

Read more

मणिपूर पुन्हा पेटले!

दीड वर्षांपासून मणिपूर धगधगत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन-रशिया युद्ध थांबवल्याच्या बढाया त्यांचे समर्थक समाज माध्यमांमधून मारत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांच्या पक्षानेही तशा जाहिराती करून लाभ उठवण्याचा प्रयत्न…

Read more