Uncategorized

रेवडीच्या पोत्यावर तरलेली लोकशाही

-सुरेश खोपडे जगातील गुलामांना आत्मसन्मानाचे नैतिक मूल्य नसते. स्वतः जिवंत राहणे व पुढील पिढ्या जिवंत राहाव्यात यासाठी तरतूद करणे म्हणजे अस्तित्व टिकविणे हीच महत्त्वाची प्रेरणा असते. म्हणून ते फक्त आपला…

Read more

मतदारापुढेच आव्हान…

महाराष्ट्रातील लोकशाहीचा उत्सव सांगतेकडे मार्गक्रमण करत असतानाच्या या टप्प्यावर आशा-निराशेचा खेळ अजूनही ऊन-सावलीप्रमाणे लपंडाव करताना दिसतो आहे. चिंतेचे आणि काळजीचे हे मळभ दूर करण्याची किमया मतदारच करू शकतो. विधानसभा-२०२४ निवडणुकीच्या…

Read more

उमदे चित्रकार

कोल्हापुरातील ख्यातनाम चित्रकार सूर्यकांत निंबाळकर यांचे नुकतेच निधन झाले. एस. निंबाळकर या नावाने ते प्रसिध्द होते. मिरज येथे जन्मलेले निंबाळकर यांनी कोल्हापूरातील कलानिकेतनमधून जीडी आर्टची पदविका संपादन केली होती. चित्रकलेत…

Read more

शिक्षणाच्या धंदेवाईकपणाला चाप

आकर्षक जाहिरातींची भूल घालून विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करण्याच्या खासगी कोचिंग क्लासेसच्या वृत्तीला चाप लावण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दिशानिर्देश जारी केले आहेत. या निर्देशांमुळे खासगी क्लासेसचा बाजार कमी होईल…

Read more

शहराचा विकास शाश्वत हवा

-गंगाधर बनसोडे शहरीकरण हा विषय अलीकडच्या काळात सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासात महत्त्वाचा विषय बनला आहे. शहरीकरण या विषयाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या अभ्यासामध्ये प्रामुख्याने ‘शहरीकरण’, ‘शहर विकास’ आणि ‘शहर’ या अनुषंगाने जागतिक…

Read more

बुलडोझर मॉडेलला लगाम

कोणत्याही गुन्ह्यातील संशयितावर गुन्हा सिद्ध होण्याआधीच त्याच्या घरावर बुलडोझर चालवून झटपट निकाल देण्याचे उत्तर प्रदेशातून सुरू झालेले मॉडेल देशभरात भाजपशासित राज्यांमध्ये स्वीकारले गेले. सरकारी यंत्रणेने नियमबाह्य रितीने चालवलेल्या या गुंडगिरीला…

Read more

शहरीकरणाच्या अभ्यासाच्या दिशा 

– गंगाधर बनसोडे शहरीकरण हा विषय अलीकडच्या काळात सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासात महत्त्वाचा विषय बनला आहे. शहरीकरण या विषयाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या अभ्यासामध्ये प्रामुख्याने ‘शहरीकरण’, ‘शहर विकास’ आणि ‘शहर’ या अनुषंगाने…

Read more

उपक्रमशील सेवाव्रती

प्रसिद्ध व्याख्याते, माजी सहायक शिक्षण उपसंचालक संपतराव महिपतराव गायकवाड (वय ६७) यांचे निधन अनेकांना चटका लावणारे ठरले. शिक्षण खात्यातील प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. प्रसिध्द व्याख्याता, निस्वार्थी अधिकारी व…

Read more

बंडखोर कवयित्री

साहित्य पुरस्कारांचे राजकारण सातत्याने चर्चेत असताना आणि गावपातळीवरील पुरस्कारांसाठीही लेखकांची चढाओढ पाहायला मिळत असताना आदिवासी लेखिका जेसिंता केरकेट्टा यांनी आंतरराष्ट्रीय पुरस्कार नाकारण्याचे धैर्य दाखवले. आपल्या कृतीतून त्यांनीमानवतेचा आवाज बुलंद करणा-या…

Read more

प्रदूषणाचे भीषण वास्तव  

दिल्लीतील प्रदूषणाच्या विळख्याचा प्रश्न गंभीर पातळीवर पोहचल्याच्या विषयावर आजवर देशाच्या राजधानीची जगभर बदनामी झाली आहे. परंतु या प्रश्नाबाबत कोणतेही सोयरसूतक नसल्यासारखी प्रशासनाची भूमिका दिसते. आता सर्वोच्च न्यायालयानेच यासंदर्भात संबधित यंत्रणांची…

Read more